Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरु कसा मी गुरुपादुकाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरु कसा मी गुरुपादुकाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरु कसा मी गुरुपादुकाला.

Related Stories

    PopularLatestVideo
53326e9964d911599eefa93d6d29f78d

Pradeep Nannaware

मागु कसा मी,अन सांगू कसा मी😢😌😥 #mbc_news_खोलों_आँखे_देखों_सच

मागु कसा मी,अन सांगू कसा मी😢😌😥 #mbc_news_खोलों_आँखे_देखों_सच #nojotovideo

33 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

परखावे मी कसे मला ?
न जाणतो मी
लोकं काय समजती मला.
आहे मी जसा,वागतो ही तसा,
मी न जाणतो,
लोकांच्या नजरेत स्वभाव माझा कसा. माझा विषय.....
#परखावे मी कसे....????
आपले विचार मांडा.....
 #YourQuoteAndMine
Collaborating with Apeksha Patharkar#परखावे मी कसे
#yqtaai #y

माझा विषय..... #परखावे मी कसे....???? आपले विचार मांडा..... #YourQuoteAndMine Collaborating with Apeksha Patharkar#परखावे मी कसे #yqtaai y #yqmarathi

0 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

माझ्या जन्माच्या दिनांकी उकळून आलेल्या 
आई बाबांचा प्रेमाला 
चटका भासेल,
असा मी नोव्हतो असा मी नोव्हतो 
##असामीनोव्हतो

असा मी नोव्हतो ##असामीनोव्हतो

16 Love

c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

मराठी गझल

कसे विसरू

मराठी गझल कसे विसरू #Shayari

413 Views

01a6983d5ac8cf9243dcc466ce79bb8d

Giriraj Lad

सांगू कसे शब्दात मी...

#MorningGossip

सांगू कसे शब्दात मी... #MorningGossip #Thoughts

27 Views

e0a9415f26addb4e64155d521b10b517

Sandeep Kalambe

लपूनही असा कुठे लपेन मी

लपूनही असा कुठे लपेन मी

74 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

चारचौघात कसे कपडे घातल्यावर,
मी कसा शोभून दिसेल पेक्षा..
चारचौघात मी नसताना माझे नाव चांगले कसे निघेल,
ह्या कडे लक्ष असावे.. चारचौघात...
#yqmarathiquotes #मराठीविचार #चारचौघात #yqtaai #माझेविचार 
चारचौघात कसे कपडे घातल्यावर,
मी कसा शोभून दिसेल पेक्षा..
चारचौघात मी

चारचौघात... #yqmarathiquotes #मराठीविचार #चारचौघात #yqtaai #माझेविचार चारचौघात कसे कपडे घातल्यावर, मी कसा शोभून दिसेल पेक्षा.. चारचौघात मी

0 Love

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

0 Love

ae2231ccc37bebc3edb4697b492c256a

Rohit Savalsang

#मी तुम्हाला एकच म्हणतो बापाचे उपकार कधी विसरू नका  #जय 💙💙

#मी तुम्हाला एकच म्हणतो बापाचे उपकार कधी विसरू नका #जय 💙💙 #Motivational

106 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #किती धरु अजून मी असा अबोला

#किती धरु अजून मी असा अबोला #nojotophoto

6 Love

17cedb3268a1ac4247ce4762583c6d34

Sunil Bhosale

 मी&मी

मी&मी #poem

5 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

१३/८
हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस,
हाच तो दिवस जिथे मी प्रेमाची भावना
व्यक्त करायला गेलो होतो,
हाच तो शनिवार जिथे माझ्या आयुष्यावर
शनि वार झाला होता,
प्रत्येक घाव प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण मला
आठवतो कोणी विसरल पण मी नाही,
देव देईल फळ मला तसेही विश्वास नाहीये
देवावर माझा आयुष्यात दुःख सोडून काही
भेटले नाही मला,
समोरच्या व्यक्तीला त्याचे फळ तो देऊ अगर
न देऊ पण मी मात्र देणार त्यांना शिक्षा,
साथ मित्र देऊ तिला फॅमिली देऊ नातेवाईक
देऊ मला फरक नाही पडत आता,
स्वतःला कठोर बनवत आहेत सध्या मग समोर
कोणीही येऊ फरक नाही पडणार मला,
जसे ला तसेच देणार मी आता वाट बघतोय योग्य
वेळची तयारी चांगलीच चालू आहेत मला परत
झुकवण्याची पण माझी कोणतीच कमजोरी नसेल.
   -AS Patil✍️ विसरेल कसा थोड नाही दिले ना भर भरून मी परत देणार.

विसरेल कसा थोड नाही दिले ना भर भरून मी परत देणार.

0 Love

1ab46c5c30abf2f0f95849bb02009234

Tormal Bharti

असा कसा रे तू
समजून न घेणारा
पण प्रेमाने समजावून सांगणारा
थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा
असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा 
लळा लावून जाणारा
पण आठवण ठेवून जाणारा
इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला
आयुष्यातून न सांगता जाणारा
डोळ्यात पाणी आणणारा..

©Tormal Bharti असा कसा रे तू

असा कसा रे तू #poem

15 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

पाहतोय मी त्याच ठिकाणाहून..
जुळणार तो ' ताळमेळ ' कसा..

पाहतो तर ती घाईत होती...
मागणार तो मी ' वेळ ' कसा... पाहतोय मी त्याच ठिकाणाहून
जुळणार तो ' ताळमेळ ' कसा..

पाहतो तर ती घाईत होती...
मागणार तो मी ' वेळ ' कसा...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #y

पाहतोय मी त्याच ठिकाणाहून जुळणार तो ' ताळमेळ ' कसा.. पाहतो तर ती घाईत होती... मागणार तो मी ' वेळ ' कसा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba y #lovequotes #yqdidi #मराठी #bestmarathiquotes

0 Love

762a985e7150592bec17efb5a71560c3

Vinay Sonawane

तुझ्या नजरेला नजर जोडण्यासाठी
आणि एक भेट घडण्यासाठी
मी बी'घडलो !
असं लोकं म्हणतात.

©Vinay Sonawane मी बी'घडलो

#Mypoem #कविता #कथा #काव्य #गझल #चारोळी
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

कामातल्या व्यस्त रुटीनला
   थोडा विसावा द्यावा.
  थोडेसे निवांत होऊन
  एक दीर्घ श्वास घ्यावा.
           
                व्यस्त मी मस्त मी

व्यस्त मी मस्त मी

0 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय 
तर जास्तीत जास्त  सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe

मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय तर जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe #मराठीशायरी

573 Views

b79ef0afa881575cf1d5caa7b8330dc5

Sana inamdar

हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं 
बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं....
 मी ...आणि फक्त मी

मी ...आणि फक्त मी #Quotes

3 Love

f523eab064d25670fc96e8b4f03d17f9

गजेंद्र

*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

असेन मी नसेन मी

5 Love

101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

हसला कधी चेहरा कधी 
डोळ्यात आसवं आली
खचलो कधी सावरताना
हिम्मत खूप जणांनी दिली

थकलो असेन खूपदा
पण प्रवास धाडसी केला
सुरवात एकट्याने अन
प्रत्येक क्षण गर्दीत गेला

नात्यांची उणीव होतीच 
अनेक नात्यांनी पूर्ण केली
निस्वार्थ ठिकवलेली नाती
संकटात मदत करून गेली

हे आयुष्या हा आटापिटा
फक्त तुज्यासाठी
ही नसती उठाठेव माहीत 
नाही कश्यासाठी

@@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य

मी आणि मी जगलेलं आयुष्य

9 Love

0630d23077d61addb3892a044de5fed9

sree

तिच्या नावाचा उल्लेख झाला असा
 माझ्या हृदयाचा ठोका चुकला जसा..

विसरलो तिला....  कधीचाच मी
हा खोटा भ्रम मनी बाळगला कसा.. *तिच्या नावाचा उल्लेख झाला असा*
 *माझ्या हृदयाचा ठोका चुकला जसा..*

*विसरलो भूतकाळ माझा कधीचा मी*
*हा खोटा भ्रम मनी बाळगला कसा..*

*तिच्या नावाचा उल्लेख झाला असा* *माझ्या हृदयाचा ठोका चुकला जसा..* *विसरलो भूतकाळ माझा कधीचा मी* *हा खोटा भ्रम मनी बाळगला कसा..*

0 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

शुभ रात्री मी

मी

6 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

फुला प्रमाणे हसून बघा
कुणाच्या तरी प्रेमात
पडून बघा
माणुस नाही तर
कधीतरी
माणसं प्रमाणे
जगून तर बघा

कवी विलास नवसागरे मी

मी

11 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

जीवनात खूप खडतर
रस्ते मिळतील
पण चांगला
रस्ता आपणच निवडायचा
असतो

कवी विलास मी

मी

8 Love

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

सोनेरी सुर्ये दयाच्या सक्सिने

घेऊनि तुला मीठीत

साथ तुझी प्रीती माझी

अशीच राहूदे जन्माच्या भेटीने


कवी विलास नवसागरे मी

मी

8 Love

834242448a230d48ec79730bd046076d

Ramkrushna N. Dhokane Patil

हल्ली मी अस्वस्थ होत नाही
सिगारेट अन आगीच्या धुरातला फरकही मला कळत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

तीन चार रंगाचा झेंडा आता डॅशबोर्ड वर नाही
धर्माचं अन धर्मनिरपेक्षतेचं खूळ माझ्या डोक्यात नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

ते न्यूज, आर्टिकल तसलं काही पाहत नाही
सुखाच्या चार दिवसाला सोड्याशिवाय घेत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

कुरताडणाऱ्या रॅट च्या गर्दीतुन वेगळं होण्याचा अट्टहास करत नाही
Challenge, ट्रेंड हे आपल्याला जमत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

गॉगलचे नंबर बदलले तरी नजरीया काही बदलत नाही
तुमच्या अनुभवाचं मला लोणचं घालायचं नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाही

स्वतःशीच कधी बोललो होतो आठवत नाही
इतरांशी हितगुज कधी केलं होतं तेही आठवत नाही
    हल्ली मी अस्वस्थ होत नाहि

            कृष्ण मी

मी

7 Love

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

रंग तुझ्या प्रेमाचा
मेहंदीने दाखवला।
सखींने कालपासून
कल्लोळ माजवला।। #मी

0 Love

90e995b074d40cfcc931cc95d0f6f821

abhishek Mekale

आपली मुले शिकुन मोठे व्हावे 
येवढेच आईवडिलांचे स्वप्न असते..

©abhishek Mekale
  # विचार करा तुम्ही,काही खोटं बोलतो आहे का मी...

# विचार करा तुम्ही,काही खोटं बोलतो आहे का मी... #मराठीकविता

107 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile