Nojoto: Largest Storytelling Platform

New असतं बढ़ने का दावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असतं बढ़ने का दावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असतं बढ़ने का दावा.

    PopularLatestVideo

Mahendra koli

~*__सुंदर दिसणं महत्त्वाचं नसतं ..😉..मनाने सुंदर असणं महत्त्वाचं असतं..!! "❤️🙃"*~ #Life

read more
mute video

useless

#डॉक्टर का दावा था #दवा असर करेगी और दवा का #दावा था, तुझे उसकी #ज़रूरत है #Love

read more
डॉक्टर का दावा था दवा असर करेगी,
और दवा का दावा था,
तुझे उसकी ज़रूरत है

©useless #डॉक्टर का दावा था #दवा असर करेगी और दवा का #दावा था, तुझे उसकी #ज़रूरत है

sandy

कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं! #poem #nojotophoto

read more
 कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं !
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!

yogesh atmaram ambawale

जगाची रीत #yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #Collab #दिसततसंनसत #मराठीलेखणी दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं. दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असता

read more
दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं.
दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असतात असं समजून जग फसतं.
आपण जे बघतो ती मनाची समजूत असते,
आणि आपल्या मनाचेच खरे मानने जगाची रीत असते. जगाची रीत
#yqtaai #yqmarathi #besttqmarathiquotes #collab #दिसततसंनसत
#मराठीलेखणी 
दिसतं तसं नसतं,हेच खरं असतं.
दिसणाऱ्या गोष्टीच खऱ्या असता

Sharmila'S Diary

。☬⁠。आयुष्य असचं जगायचं असतं...!!!。☬⁠。 #जीवनअनुभव

read more
जे घडेल ते सहन करायचे असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, 
कुठेतरी थांबायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, 
स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

दु:ख आणि अश्रुंना मनात कोंडुन ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, 
आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी,
मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, 
पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं...

कसे धन्यवाद देऊ तुला,
आयुष्य असचं जगायचं असतं..!!
आयुष्य असचं जगायचं असतं...!!!
❤️Sharmila'S Diary❤️

©Sharmila'S Diary 。☬⁠。आयुष्य असचं जगायचं असतं...!!!。☬⁠。

Rushikesh (pawan) hattimare

दरवेळी सौंदर्य हे फोटोतच असणं आवश्यक नसतं, तुमच्या माझ्या नजरेला ते दिसणं तितकंच आवश्यक असतं..... #माझाक्लिक

read more
mute video

Shashank Patil

काय राव असं कुठं असतंय का...😍😅 #thought

read more
फक्त स्वप्नच तर होते माझ्याकडे
ज्यांवर पूर्णपणे माझा हक्क होता,
आता त्यावरही कब्जा केलास होय.
काय राव असं कुठं असतंय का... काय राव असं कुठं असतंय का...😍😅

yogesh atmaram ambawale

सुविचार... #yqmarathi #मराठीविचार #सुविचार #yqtaai #Collab #माझेविचार #दृष्टिकोण वाईट असं काहीच नसतं, बघण्याचा दृष्टिकोन सर्व ठरवत असतं.

read more
वाईट असं काहीच नसतं,
बघण्याचा दृष्टिकोन सर्व ठरवत असतं. सुविचार...
#yqmarathi #मराठीविचार #सुविचार #yqtaai #collab #माझेविचार #दृष्टिकोण 
वाईट असं काहीच नसतं,
बघण्याचा दृष्टिकोन सर्व ठरवत असतं.

Arman Ali

अरमान का दावा #शायरी

read more
Haaye Mai Marjaavaan  एक ☝लड़की थी दीवानी🏃🏻‍♀ शी मस्तानी 😇शी जो हमसे बहुत प्यार 💑करती थी मगर एक☝ ऐसा बक्कत आया😂 जो दूसरे के चक्कर में😍 हमें छोड़ कर चली 💔गई😭😭

              बेवफा हरजाई
               💔💔💔💔
😭😭😭😭😭😭😭😭 अरमान का दावा

kishor

असं कुठे असत का राव ..? nojoto #nojotopoet #marathipoet #MarathiKavita #poem

read more
दोन कपाच काम 
एका कपात भागवाव 
एवढं चिंगुस प्रेम मी 
कधीच केलं  नव्हतं
किती खावं याच प्रमाण 
तिला ही नव्हतं 
जसं जसं ती ऑर्डर 
करत होती तस तस
 इकडे मात्र पाकीट माझं 
रिकाम होत चाललं होत..! असं कुठे असत का राव ..?
#nojoto #nojotopoet #marathipoet #marathikavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile