Nojoto: Largest Storytelling Platform

New काळोख विरुद्धार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळोख विरुद्धार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळोख विरुद्धार्थी शब्द.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

 #काळोख

santosh creation

काळोख #मराठीशायरी

read more
येशील कधी आडोश्याला 
चंमचंमत्या चांदण्या राती
देशील कधी तुझा हात
माझ्या हाती

©santosh creation काळोख

RJ कैलास नाईक

गर्द काळोख

read more
 गर्द काळोख

Shankar kamble

*गर्द दाटला अंधार सभोवती* 
 *हरवून गेल्या वाटा* 
 *वादळात भरकटे किनारा* 
 *नेती दूर लाटा* 

 *हाती गवसले होते काही* 
 *क्षणांत निसटून गेले* 
 *प्रकाशातले जगणे सरले* 
 *घन अंधारून आले* 

 *क्षणिक सुखाचे रंग फसवे* 
 *मोहवी मन चार क्षणाला* 
 *बहर सरता येई पानगळ* 
 *एकाकी जग भास उद्याला* 

 *नभांगणी तळपती अविरत* 
 *अगणित तेजोराशी* 
 *काळोखाचा श्राप भोगतो* 
 *काजवा मी मंद प्रकाशी* 

 *माझ्याच कोशी गुरफटलो* 
 *विणले अभासी जाळे* 
 *उतरता भोग समाधी* 
 *निवळले गढूळ जळ निळे*

©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल 

#Moon

Prerana Jalgaonkar

yqtaai bestofyqmarathiquotes yqquotes yqthoughts रात्र काळोख

read more
रात्रीचा अंधार 
मनाला भावतो...
गुपित ठेऊन माझा एकेक 
अश्रू स्वतःत सामावतो....
--प्रेरणा
 #yqtaai #bestofyqmarathiquotes #yqquotes  #yqthoughts #रात्र #काळोख

Avinash Wagh

काळोखी रात्र

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile