Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रवासातील एक अविस्मरणीय प्रसंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रवासातील एक अविस्मरणीय प्रसंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रवासातील एक अविस्मरणीय प्रसंग.

    PopularLatestVideo

Manish Kumar Savita

अविस्मरणीय,अधबुद, अलौकिक हो तुम
अमावस्या की रात की रोशनी हो तुम।।
मधुशाला की महकती खुशबू हो तुम
मूर्छित पड़े व्यक्ति के लिए संजीवनी हो तुम।।
जड़, तना, टहनी,कली हो तुम
सूरज का उजाला,चांद की चांदनी हो तुम।।
शब्द हो,निशब्द हो,वाणी हो तुम
बुझे स्वरों के लिए रागिनी हो तुम।।
द्वंद हो,द्वेष हो,युद्ध हो,शांति हो तुम
जो बच गए उनके लिए अर्धांगिनी हो तुम।।
#Manish Kumar Savita #अविस्मरणीय

vaishali

🏆 पहिला पुरस्कार 🏆 एक अविस्मरणीय क्षण 🙏

read more
🏆 पहिला पुरस्कार 🏆
साहित्य प्रवास सुरू केला 
पहिला पुरस्कार मिळाला
हा अविस्मरणीय क्षण 
काळजात कोरून ठेवला

पुरस्कार घेताना हात थरथरले 
काळीज धडधडले
टाळ्यांच्या आवाजाने 
कान गजबजले

खूप आनंद झाला
मन गहिवरून आले
क्षणभर मीच मला 
विसरून गेले

शब्द सुमनांनी साऱ्यांनी 
गोड कौतुक केले 
तेव्हा अभिमानाने 
माझे हृदय भरून आले

आज यशाची 
पहिली पायरी चढली
माझ्या लेखणीने मला 
नवी ओळख दिली

अशीच अविरत घडावी 
माझ्या हातून साहित्य सेवा
त्यासाठी तुम्हा सर्वांच्या 
शुभेच्छा आणि आशीर्वाद हवा 🏆 पहिला पुरस्कार 🏆 एक अविस्मरणीय क्षण 🙏

Akash Wagh

अविस्मरणीय तारीख

02 02 2020

दोन्ही बाजूने एकच अंक #अविस्मरणीय #दिवस

Subhash Khapake

mute video

Sunil Zarikar

अविस्मरणीय क्षण..

read more
खुबी नाही एवढी माझ्यात 
कि कुणाच्या हृदयात ठाण मांडून जायील
पण
विसरणे पण अशक्य होईल असे क्षणदेवून जाईल...
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात नाहीत... 
पण
काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता
येत नाहीत...
तुझे माझ्या आयुष्यात येणे हा तोच एक अविस्मरणीय क्षण आहे जो देव पण माझ्या पासुन हीरावुन घेऊ शकत नाहीत..
 अविस्मरणीय क्षण..

Aarav

अविस्मरणीय पल Sports

read more
mute video

Alonegirl

एक प्रसंग खरा #OpenPoetry

read more
#OpenPoetry आठवतो तो दीवस तुला सोसाट्याचा वर सुटला होता तू अणि मी चालत होतो तू दोन पावल पुढे गेलास अणि कदाचित त्या आसमंताला तुझी कळजी माझ्याप्रतिची अचानक ढग गड गडले मी घाबरुन
तुला मागे खेचल अणि मीठी मारली तू अग वेडे कय घाबरतेस आस म्हणुन मला अजुन च घट्ट मिठी मारली स आठ्वत का तुला
आज ही ति च तारीख होती तोच रस्ता होता 
तिच परिस्तिथी होती
फक्त न्हव्तास तो तू आणि तुज़ी काळजी अणि तुझच  प्रेम एक प्रसंग खरा

AnishaDodke

वर्णन प्रवासातले #VantinesDay #मराठीकविता

read more
वर्णन तुझ्या प्रवासातले

तुझ्या सोबतचा प्रवास 
आणि पहाटेच्या त्या प्रवासातला
 गार गार वारा 
म्हणजेच 
मन मोहून टाकणारा 
तुझ्या प्रेमाचा सडा....!
तुझ्या या प्रेमाच्या सड्यात 
चिंब ओले होयला 
आणि त्यापेक्षाही ओल
 चिंब भिजायला
 मला फार आवडेल...
म्हणूनच
 तुझ्या सोबतचा हा प्रेमाचा
 गुलाबी प्रवास रोज आवर्जून करेल...!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©AnishaDodke वर्णन प्रवासातले

#VantinesDay

Anokhi

# जीवन के कुछ अविस्मरणीय पल...!

read more
जीवन के कुछ पल ऐसे भी होते हैं,जो हर वक्त चलते हैं साथ हमारे...!
उनसे दूर हम कभी नहीं होते चाहे सारा जमाना हो साथ हमारे..!!

©Abha Anokhi # जीवन के कुछ अविस्मरणीय पल...!

sanjeev

वीरता एक प्रसंग #Mahashivratri2021

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile