Nojoto: Largest Storytelling Platform

New बांधवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बांधवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांधवा.

Related Stories

    PopularLatestVideo

Anurag Sonawane

प्रार्थना माझ्या बांधवांसाठी... #story

read more
देवा  कोल्हापूरच्या महापुरात
फसलेल्या माझ्या सर्व
माता बहीण बंधुना ह्या 
प्रलयातुन वाचव.... 

-अनुराग. प्रार्थना माझ्या बांधवांसाठी...

CREZY GIRL DIPMAL

शेतकरी बांधवानी काळजी घ्यावी #News

read more
mute video

Tandel Tandel

कोळी बांधवांचा जीव धोक्यात घालून मेहनत #Life

read more
mute video

Devanand Jadhav

सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठीकविता

read more
°होळी रे होळी° 

ऋतू वसंत घेवून मुऱ्हाळी 
सण आलाया होळी रे होळी  
बाया बापुडे सारी मंडळी 
आले जमुनी या सायंकाळी
पेंढा गवरी लाकडाची आळी
भवती काढूनिया रांगोळी 
वाम दोष पेटविली होळी 
दिली ती सकलांनी आरोळी 
बोंब मारूनिया भोवताली 
करी एकमेकांची उपाळी 
होळी होळी पुरणाची पोळी 
ज्वाला भिडती निळ्या आभाळी 
आज होणार हो संध्याकाळी 
सार भात नी पुरणपोळी 
(उपाळी : टिंगल, टवाळकी, मस्करी)

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

🙏बैल पोळ्याच्या समस्त शेतकरी बांधवाना तसेच सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🤗🎉🎊... #मराठीसंस्कृति

read more
mute video

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य
सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

chandani

शुभ रात्री मित्रांनो रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा... आताचा विषय आहे ऐक चंद्रा... #ऐकचंद्रा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
माझ्या मौनाची ही रम्य रागिणी,
सोबतीस आहे शितल टीपूर  चांदणी....
पसरली सगळीकडे निरव शांतता,
सागराच्या प्रतिबिंबातही उजळे तूझी मोहकता....
अंधाऱ्या रात्रीत वसुंधरा ही शांत निजली,
तिला पांघरता अवकाशातील चांदणी निखळली.... शुभ रात्री मित्रांनो
रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा...
आताचा विषय आहे
ऐक चंद्रा...
#ऐकचंद्रा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था गेले चार वर्षापासून दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस देऊन त्यांना उत्तेजन करण्याचा प्रयत्न करत असून. #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था गेले चार वर्षापासून दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस देऊन त्यांना उत्तेजन करण्याचा प्रयत्न करत असून.

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा... आताचा विषय आहे ऐक चंद्रा... #ऐकचंद्रा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
ऐक चंद्रा,माझी ही तेव्हा ईद असते,
जेव्हा माझी चंद्रा,माझ्या सोबत असते.
आनंदाला उधाण असते,प्रत्येक क्षण सण भासते,
माझी चंद्रा पाहताना,तुला पाहायला मला वेळ नसते. शुभ रात्री मित्रांनो
रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा...
आताचा विषय आहे
ऐक चंद्रा...
#ऐकचंद्रा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #

gaurav

शुभ रात्री मित्रांनो रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा... आताचा विषय आहे ऐक चंद्रा... #ऐकचंद्रा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #मराठीकविता #स्वरचितकाव्य

read more
 निघालास कुठे छेडण्या शब्दांच्या नयनी तारा.....
  वेडा पिसा शोधण्या कोणाला निघाला......
एकुलता छायेत स्वतः च्या दिमाखात मखमलिंना गराडा....
हाताला नवा गोंदण गोठल चक्षु कमलातुनी हासु दाटली....
  पसारा सारा मोठा ढोंग वेडा लाजली मुलकत कशी चांदणी....
ह्रदयवेडा भ्रमर तु केवडा किती अरे गाली चमकी लटकली.
 हसरा तु शांततेचा निवारा....
  गालातल्या गालात हसुनी डोळ्यांचा एकच ईशारा......
वेड्यात काढण्या बिलगली कशी हाताची चाहुल अंगी....
  फुलुन मोर पिसारा जसा मुक्त मनी.....
छेडु नकोस असा मला असा चमकल्या चांदणींचा घोळ ...
  बघण्यास तुला ही आसमानी वेल.....
ऐक चंद्रा जरा प्रेमाची गोडवा चाखायला किती तुला बेधुंदी..
 जणु पुढ्यात फुलांघी आरस पांघरली.....
उचंबळले बघण्यास किती निखारले चेहरे हृदयाच्या गळी...
  साजली चांदणी जणु मखमली रांगोळी फेकली माझ्या गाली...
  पुसण्या रंगांची हात हातात गाली नवरूपी.....
स्वप्नांत डिवचुनी उठवलं मला गोड हसु ओठी.....
  ‌ओळींत माझ्या सामावुनी साऱ्या आठवणी.....
चमकुनी रांगेत बिलगली माझ्या अंगी.....
    ऐक चंद्रा का छेडीतो मजला अशी.....
नवरंगाची आभाळभर किती रेखाटली टिंबटिंब सप्तसुरांचे
 पारडे....
गलक्यात ओठी माझे तुझ्या गाली.....
सावरली बावरली जशी चिमटा कमरी काढला....
 ‌ असा का छेडीतो सप्तरंगात सुखाची पाऊले....
ऐक चंद्रा मागे मी वेडी धावते....
सोबती तुझ्या रमली ........ शुभ रात्री मित्रांनो
रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा...
आताचा विषय आहे
ऐक चंद्रा...
#ऐकचंद्रा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile