Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातले सुविचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातले सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातले सुविचार.

Related Stories

    PopularLatestVideo

padvishal...Mumbai maharashtra

#Yaari मनातले विचार.. #मराठीविचार

read more
जो व्यक्ती कोणावर ही किवा
 कोणी आसो जिवा पाड प्रेम करतो
ना ती व्यक्ती कधीच 
सुंदरतेला  महत्व देत नाही 
कारण ती व्यक्ती त्याच्या रूद्यावर प्रेम करत असते
ना की त्याच्या सौंदर्य वर
पण आज काल  जमाना बदलाय लोक प्रेम करण्यासाठी पण सुंदरता पाहतात.
ना की दुसर काही पाहत.

©Vishal Padvi #Yaari मनातले विचार..

mahesh mali

सुविचार #सुवीचार #विचार #Inspiration i

read more
maheshmali_munna सुविचार #सुवीचार #विचार #Inspiration i

Pankaj Patle

मनातला विचार.

read more
mute video

sandeep wagh

जीवनाच्या वाटेवर चालत निघालो..
थोडे सुख दुःखाचे शन ही अनुभवलो..
कळतच नाही जीवन कशासाठी असाव..
एक दिवस मरण्यासाठी रोज जगत राहाव..
आलो कुठून जायचं कुठे काहीच माहिती नसावं..
मरण्या अगोदर एकदा तरी मला हे कोड सुटाव..

sandeep wagh #Life #जीवन #विचार #मनातले 
#sandeepwagh

#Stars&Me

Janhavi Jadhav

दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रकाश देणाऱ्या व्यक्ती ह्या जीवनात अंधार आल्यावर दिसतील.
फक्त त्यांना ओळखता आले पाहिजे.

©Janhavi प्रश्न मनातले...
#विचार #motivate #Life_experience #HUmanity #माणुसकी

Yashwant Chandanshive

एक विचार : मनातला मनाशी #Journey #Thoughts

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile