Nojoto: Largest Storytelling Platform

New नसतानाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नसतानाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसतानाही.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
चूक नसतानाही जो शांतपणे ऐकत असतो,
सहनशीलतेचा खरा अर्थ तोच जाणत असतो. सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.

mukesh6chaudhari12

काहीवेळा आपली चूक नसतानाही #शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं #मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची #चूक लक्षात येत नाही.

read more
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही...

©mukesh6chaudhari12 काहीवेळा आपली चूक नसतानाही #शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं #मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची #चूक लक्षात येत नाही.

Deepali Mestry

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
चुक नसताना माझ्या आयुष्याची राखरांगोळी केलीस
काय चुक होती माझी तुझं प्रेम नाकारलं 
हाच माझा गुन्हा होता तुझ्या लेखी
मी तुझं प्रेम नाकारलं पण आज साऱ्या जगाने तुला नाकारलंय

शब्दवेडी सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अंगणात माझ्या.. #अंगणातमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
अंगणात माझ्या मनाच्या
ती सतत वावरत असते,
नजरेसमोर नसतानाही
सतत समोर दिसत असते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अंगणात माझ्या..
#अंगणातमाझ्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? लिहीताय ना? आतचा विषय आहे विषय : " भास तुझा " #भासतुझा हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
माझा प्रत्येक क्षण हा तुझ्या आठवणीत जातो,
भास तुझा तू जवळ नसतानाही जाणवत असतो.
सुंदर तुझ्या आठवणींमध्येच मी रमत असतो,
नजर जिकडे फिरते,तिकडे तुलाच पाहत असतो.
क्षणाक्षणाला आता असेच वाटत असे,
तू सोबत नसतानाही,जसे माझ्या सोबत असे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #चूकनसतानाही

read more
स्वतःच्या मनाने वागायला तिला कायम बंदी असते,
तिची काहीच चूक नसताना विनाकारण तिला ऐकावे लागते.
का जगाला हे समजत नसते,
पाप बघणाऱ्यांच्या नजरेत असते
तिने घातलेल्या  तोकड्या कपड्यात नसते.
आग तीच्या ही मनात धुमसत आहे
की जगाला वठणीवर आणावे जे तिच्या  वागण्याच्या विरोधात आहे.
चूक नसतानाही का तिला छळले जाते
ती मुलगी आहे म्हणून तिलाच का कमी लेखले जाते. सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile