Nojoto: Largest Storytelling Platform

New थोडं तुझं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थोडं तुझं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोडं तुझं.

    PopularLatestVideo

Mangesh P Desai

#तुझं जाणं तुझं येणं.....

read more
mute video

Only True

प्रेम तर दोघांचही आहे ऐकमेकांवर फरक fakt येवढाच आहे माझ जरा जपुन आणि तुझं थोडं लपुन... #Mic #मराठीप्रेम

read more
प्रेम  तर दोघांचही आहे ऐकमेकांवर 
फरक fakt येवढाच आहे 
माझ जरा जपुन 
आणि तुझं थोडं लपुन...

©Only True प्रेम  तर दोघांचही आहे ऐकमेकांवर 
फरक fakt येवढाच आहे 
माझ जरा जपुन 
आणि तुझं थोडं लपुन...

#Mic

shrikant_dharpawar

mute video

Mangesh P Desai

#तुझं जाणं तुझं येणं - २ #विनोदी

read more
mute video

Sachin Zanje

मित्राविषयी थोडं

read more
आपुलकी तुझी मित्रा
शब्दांत मी कशी लिहू.
प्रेमानं जिंकतोस मन‌ प्रत्येकाचे 
असा आहेस तू भाऊ.

रुबाबात राहणं तुझे
रूबाबात वागणं.
तुमचा फरक इतरांवर पडतो
असं तुमचं असतं जगणं.

बैलगाडी,घोडागाडीचा 
नादच आहे वेगळा.
कुठे असु दे मग
तिथं असणार भाऊचा दिवस सगळा.

असाच पहील्यापासून आहेस
तुझ स्वत:च काहीतरी करण्यात.
नक्किच मोठा होणार
इतरांच्या ही पाहण्यात.

कवी - सचिन झंजे मित्राविषयी थोडं

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

तुझं दान... #nojotophoto

read more
 तुझं दान...

Tushar Nevarekar

तुझं रूप #poem

read more
भेटून एकदा पहायचे आहे तुला
दोन शब्द् प्रेमाचे बोलायचे आहेत मला,
काय अर्थ निघेल मला माहिती नाही
पण नख शिखान्त न्याहायचे आहे तुला.
तुझे रूप
आवडते खूप
तुझे लाजणे
त्यावर माझे जगणे
तुला सांगून काही फायदा नाही
ते तुला पटणार ही नाही
जेव्हा आपली जोड़ी नटेल
तेव्हा आजचा दुरावा सुटेल
     - तुषार तुझं रूप

RJ Prasad...

तुझं नसणं..

read more
तुझं नसणं..!

हृदयाला अगदी भेदून जातं..
  मन ओल चिंब होऊन जातं....

पण ,

तुझं असणं..!

हृदयाला अगदी स्पर्श करून जातं..
    मन अगदी तुझ्या प्रीतीत वाहून जातं....

                         @ RJ Prasad... तुझं नसणं..

patu

तुझं असणं #poem

read more
तुझं हसणं म्हणजे जसं रात्रीच्या चंद्रासारखा
 तुझं बोलणं म्हणजे चमचम करणाऱ्या चांदण्यासारख
तुझं रडणं म्हणजे रिमझिम पडणाऱ्या पावसासारख

तुझं चिडणं म्हणजे जसं  विज पडन
तुझं रागावणं म्हणजे जसं पाण्यासारखं वाहन
 तुझी साथ म्हणजे वडाच्या झाडासारखी
 तुझी आठवण म्हणजे रात्रीचा थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यासारखी
तुझं असणं म्हणजे जसं फुलपाखरा सारख
तुझं प्रेम करण  म्हणजे जसं इंद्रधनुष्या सारखं

©patu तुझं असणं

Jaya Raut

मनातलं थोडं... #krishna_flute #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile