Nojoto: Largest Storytelling Platform

New शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध.

    PopularLatestVideo
0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

#IndiaFightsCorona पिढी न पिढी बदलत गेलं,
नव्या सुविधाचं जग आलं...
सांगावा सांगण्यासाठी केला कबुतराचा वापर,
ते जाई लोकांकडे आरपार..
ते बातमी जगभर फिरवत गेलं..
दिवसेंदिवस शोध लागत गेला,
त्यानंतर टेलिफोन आला..
लांबूनही आपल्या माणसांचा आवाज ऐकायला मिळाला...
दिवसेंदिवस प्रगती झाली,
त्यातूनच मोबाईल ची उन्नती आली..
जग बदलत गेलं लोकांच्या सुविधेसाठी,
पण लोक वापर करत्यात स्वतःच्या टाईमपास साठी...
असं कसं हे कलियुग आलं,
भल्या -भल्यांना बदलून गेलं..

©Komal Barge नवे शोध 

#IndiaFightsCorona

नवे शोध #IndiaFightsCorona

2 Love

f868a74400ff27d798db8779b4909e26

Suraj Ghorsade

समोरच्याच्या आवडी-निवडीला नाव न ठेवता, त्या आपल्या पेक्षा वेगळ्या आहे. 
इतका समजूतदार पणा दाखवला की, तरी तुम्ही एखादे नाते टिकवायला परिपक्व असता. आवडी निवडी व नाते

आवडी निवडी व नाते

21 Love

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

काहीजण योग्य संधीची
वाटच बघत राहतात
आणि काहीजण संधीसाठी
प्रयत्न देखील सुरू करतात
प्रयत्न करणाऱ्यांना
न्याय मिळूनही जातो
पण वाट पाहणारे
कायम अन्याय झाला
म्हणून रडत बसतात संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही
 Best YQ Marathi Quotes YourQuote Taai 
#marathiquotes #

संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही Best YQ Marathi Quotes YourQuote Taai #marathiquotes # #marathipoems #marathiwriter

0 Love

911b1a5ba6f182bf59c4653320e63712

Akash Sarjerao Pawar

 देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. #nojotophoto

1 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे
448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..
                        लालची मनाने मत विकून
                        विकला मी ' गाव '  आहे..

यावे सगळे माझ्याच घरी
मनाची अशी ' हाव ' आहे..
                       काय केलं मी गावासाठी
                       कुठे माझ ' नाव ' आहे... काय केलं मी गावासाठी
कुठे माझ ' नाव ' आहे...

नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..

लालची मनाने मत विकून
विकला मी ' गाव '  आह

काय केलं मी गावासाठी कुठे माझ ' नाव ' आहे... नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी जिंकलो मी ' डाव ' आहे.. लालची मनाने मत विकून विकला मी ' गाव ' आह #village #election #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar #grampanchayat

0 Love

df815640c77ffad1035aa8c1aa0a9b4d

Anil Shinde

त्यांनी छळावं.. आम्ही रडावं..!

त्यांनी छळावं.. आम्ही रडावं..!

77 Views

5431d02939bf8ce9ff1f18f133d41880

AK Singh

शोध
जब बहे आग की नदी कहीं
हो तेरा केंद्र शांत चित्त
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर

जहाँ हो न एक बून्द कही
बने गर तू इंद्र वही
तेज जैसे सूर्य का भीतर
गैर को लगे ठंडक वही
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर

कोशिशे की कितनो ने
पर मंजिल समीप नही
हो तेरा ध्यान सफर पर
लक्षण ये महानता का
इसपर गौर कर, ठहर और शोध कर शोध #शोध

शोध #शोध

3 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे
पण सुचत काही नाही
 शब्द हरवलेच आहे जीवनात,
अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.

हरवलेले शब्द.

11 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

 हरवलेले खेळणे

हरवलेले खेळणे #nojotophoto

11 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

हरवलेल्या जगात मी
    शोधतोय माझ्या स्वप्नांना..
  आनंद विसरलो मित्र विसरलो
विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना....

डोळे आज माझे
       चार भिंती पाहतय..
भविष्याची शहरे त्या
   नकाशात मात्र शोधतोय..

त्या खुर्चीत शरीर कसे
          कोंबून बसते..
मन माझे त्यालाही
     उंच स्वप्न दाखवते ...

मन माझे सतत अपेक्षा-----
      त्या गोष्टीची करते..
मन माझे येथील तुझे
     दिवस म्हणून सावरते....

अभ्यासिकेतल्या  दुनियेला
       मी माझे मानावे..
त्याच्यात मी कोठे आहे
      हे मात्र दररोज शोधावे....

हरवलेल्या जगात मी 
    माझे स्वतः शोधावे!!!!

  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ हरवलेले जग

हरवलेले जग

0 Love

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #हरवलेले क्षण...

11 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

गाण्यातील सप्तसुर
 बनले कसे बेसूर 
लादलेली नवीन गाणी 
उसावलेलीजूनी तराणी
लयीचा नच  थांगपत्ता
सुरांचा जसा कडीपत्ता 
रागांचा केला कोंडमारा
तालांचा बीभत्स मारा
संगीताचे बनले यंत्र
शब्दार्थाचेपुसले मंत्र  
कलेची ही वंचना
शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी

लादलेली गाणी

6 Love

66d8bf76bbcfedfd1e1438f116585f9f

𝑽𝒊𝒋𝒂𝒚𝒃𝒉𝒂𝒗𝒂𝒉

उन्होंने कहा क्या करते हो तुम दोनों
तो हमने मुस्कुरा के कहा

उन नदियों में इश्क़ के नावे चलाते है
जिन पर पुल नहीं है इश्क़ की नावे

इश्क़ की नावे

3 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

मै तुम्हे  डूबते हुए  देखता हूँ 
कोइ गीता की नाव मे डूब रहा है 
कोई कुरान की नाव  मे डूब रहा है 
कोई बाइबिल  की  नाव मे  डूब रहा है 
अलग अलग उनकी नावे है 
लेकिन सब एक ही कागज़ से बनी है 
हां  लेकिन  उनकी नाव पर   पहचान की लिखावट  
अलग अलग  है 
किसी पर   हिब्रू किसी पर  अरबी तो किसी पर 
संस्कृत की लिखावट है 
लेकिन इन
  कागज़ की   नावों को  अंततः डूबना ही है #कागज़ की  नावे........

#कागज़ की नावे........

10 Love

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

असे कुठेच नसते.. कि उडायला पंखांचेच बळ लागते आपले मन ही तितकेच सक्षम असते... आता इकडे असेल तर क्षणात तिकडे फिरून येते... मनाला कधीच कुणाचे बंधन नसते... कधी वाऱ्याचा वेग घेते तर कधी पाण्याचा प्रवाह होते... आनंदाच्या डोहामध्ये  मुक्तपणे डुंबून घेते... दुःखाचा त्याला तिटकारा असतो.. पण वेड्याला हेच कळत नसते.. कि तेच नसेल तर त्याला सुखाचा किनारा कसा भेटेल?...... आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘

आपले मन... किती वेडे असते ना?.. पण ते नसेलच तर काय होईल?.. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उत्तर द्या 🤘

9 Love

c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

भेदक ती चांदनीची नजर ,
त्या नजरेशी नजर भिडवू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक असं त्या चांदनीचं रूप ,
त्या रूपावर पुर्णतः भाळलेला तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

त्या चांदनीशी नजर भिडवून ,
तिला मनातलं बोलू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक त्या चांदनीच्या मिलनाची ,
रात्रभर आतुरतेने वाट पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...
          
       पण थोडासा लाजलेला....!!


              @ RJ Prasad...
                      ( प्रसाद पारेकर ) पण थोडासा लाजलेला...!!

पण थोडासा लाजलेला...!!

10 Love

7423c3e42e8ed4cd01b994f16b845451

Rutuja kalkate

सुन्न मन

मनातला काळोख

अस्ताव्यस्त...

शब्दांचा पसारा

पण त्यातच समाधान शोधणारी ती 

मला आपसूकच भावलेली 

निर्मळ मनाने सर्वाना जवळ करणारी

तरीही कायम एकाकी असलेली

कागदावर प्रश्न मांडणारी...
व उत्तरही स्वतःच शोधणारी...

कधी भासे स्वप्नवेडी तर कधी
स्वप्नभेदी

कळूनही न कळणारी पण तरीही

मला भावलेली ती
एक अबोली....

#Rutuwrites... मला भावलेली ती

मला भावलेली ती #Rutuwrites

10 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्त

नीलिमा श्रुतिश्रवण प्रतिभासंगमच्या कार्यक्रमात भेटल्या लातूरला. प्रिया धारूरकर,दुर्गेश सोनार आम्ही त्यांच्या घरी पण गेलो. घरात कितीतरी पुस्त

18 Love

19e6a2c8e7e1ee9f1bce4bee953365cc

Diksha Gurav

 त्यांना काय वाटतं...

त्यांना काय वाटतं... #nojotophoto

4 Love

d25325a4bda66bc69a79a0744573a294

Prashant Kshirsagar

देश तरला ज्यांनी...

देश तरला ज्यांनी...

64 Views

e8b8ce02309efff78146b425025d6d15

महादेव जरे

 नाव तेच लोकं 
खराब करतात...!! ज्यांची 
आपल्या सोबत😎 
राहायची👑
लायकी नसते...!!

नाव तेच लोकं खराब करतात...!! ज्यांची आपल्या सोबत😎 राहायची👑 लायकी नसते...!! #Quote #nojotophoto

3 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

गर्दीत हरवलेले चेहरे...

#krishna_flute

गर्दीत हरवलेले चेहरे... #krishna_flute

73 Views

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी
तेजाचा उद्या पण तोच अविष्कार नवा!
अंधार आयुष्या  गाठतो कधी कधी
दाट तमा हाकलायचे तर, लाव एक दिवा!

©Dileep Bhope #शोध
f498f50c45073408106b774218547d40

Subhash Kasar

कवी....... 

खऱ्या कविता कधी केल्याच नाही, 
      सार्‍या कल्पनाच होत्या.. 
खऱ्या कथा कधी लिहिल्याच नाही, 
      सार्‍या त्या व्यथाच होत्या....


✍️ कवी................
©️®️ सुभाष कासार.
     नवी मुंबई. शोध....

शोध.... #poem

4 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शोधता तुला चोहीकडे
  मीच हरवून गेलो.
माझ्याच हृदयात तू लपलेली
तरीही इतरत्र शोधण्यात
  उगा व्यर्थ गुंतून गेलो. #शोध

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ज्यांनी विषय दिला,त्यांचा रिप्लाय येणे खास असतो.
आपल्या काव्यकृतीला मिळालेला तो मान असतो.
विषय देऊन निघून जाण्यात काही अर्थ नसतो.
प्रत्येकाच्या हृदयातून आलेला भावार्थ वाचावा देखील लागतो.
छान वाटते त्यांना ज्यांनी लिहिलेले असते,
लिहिलेल्याच सार्थक झालं अशी ती पोचपावती असते. साद-प्रतिसाद
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #replytopost #प्रतिसाद #mension #माझेविचार 
ज्यांनी विषय दिला
5777f643c9026d134218704db89ff2f6

sb wadewale

वाळलेले फुलाचे झाड

#myvoice

वाळलेले फुलाचे झाड #myvoice #poem

47 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile