Nojoto: Largest Storytelling Platform

New हिच आमुची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिच आमुची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिच आमुची.

    PopularLatestVideo

Mr Whatever04

आमुचे माऊली

read more
विठू माऊलीचा माझे रंग असू दे, सुखदुःखाच्या रंगात तेच आमच्या संघ असू दे, आमच्या कानात सतत यांचे अभंग असू दे, जीवनभर माऊलीच आमच्या मनात राहू दे, आमच्या प्रत्येक वाईट सवयीचे कपात होऊ दे...अमित आमुचे माऊली

Mr Whatever04

आमुचे माऊली

read more
विठू माऊलीचा माझे रंग असू दे, सुखदुःखाच्या रंगात तेच आमच्या संघ असू दे, आमच्या कानात सतत यांचे अभंग असू दे, जीवनभर माऊलीच आमच्या मनात राहू दे, आमच्या प्रत्येक वाईट सवयीचे कपात होऊ दे...अमित आमुचे माऊली

Jayu

आमची मुंबई

read more
 आमची मुंबई

nitin pawar

आमची माय मराठी

read more
आमची माय मराठी 

धरुनी हात तिचा, 
घेऊनी पेन्सिल पाटी,
शाळेचा लळा लावते,  
अशी आमची माय मराठी...  

अभिमान आम्हा असे, 
जगी हे नाव मराठी, 
बोलतो वाणी या ओटी, 
अशी आमची माय मराठी... 

शब्दाचा डाव मांडुनी, 
लिहितो आई मराठी, 
नात्यातील बंध गुंपिते, 
अशी आमची माय मराठी.....

लिहिण्या अवघड असे, 
हा मोठा मान मराठी, 
काना, मात्रा, वेलांटी, 
अशी आमची माय मराठी.... 

नितीन पवार नागुरकर, 
9921429995 आमची माय मराठी

प्रकाश साळवी

चारोळी तुमची आमची

read more
चैतन्य वाहे मना मनातून
जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून
असाच रहावा स्रोत पाण्याचा
अखंड राहो आनंद मना मनाचा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची

थोडंसं मनातलं

#हिच ती वेळ आहे.. #थोडसमानातलं #poem

read more
हिच ती वेळ 



जिकडे विचाराचे चक्र संपते  

आणि सातत्य व कृतीचा जिकडे मेळ आहे.. 

आयुष्य बदलण्याची हिच ती वेळ आहे... 



जेव्हा हार पचवून, पुढे जाल तुम्ही 

आणि स्वतःला समजावून सांगाल 

आयुष्य न संपणारा खेळ आहे... 

हा खेळ  खेळून, जिंकण्याची 

हिच ती वेळ आहे... 


आयुष्यात भूमिका वेगवेगळ्या निभावून .. 

जिकडे प्रेम आणि जबाबदारी 

या दोघांमध्ये ताळमेळ आहे.. 

आपला यशशिखर गाठण्याची 

हिच ती वेळ आहे...... #हिच ती वेळ आहे.. 
#थोडसमानातलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile