Nojoto: Largest Storytelling Platform

New कोरड्या चटण्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोरड्या चटण्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोरड्या चटण्या.

    PopularLatestVideo

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

कोरोनाशी युद्ध करण्या मी पुरा तय्यार आहे. #nojotovideo

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

कोरोनाशी युद्ध करण्या मी पुरा तय्यार आहे...! #nojotovideo

read more
mute video

gaurav

निघालोय भटकंटिला ..... प्रवास करण्या संध्येचा....😍🤟😇 #yqmarathi #traveller #marathiquotes #शब्द #प्रवासी

read more
सरसर जणु मखमली शाल पांघरली....
लालसर माती रंगेरी झाली.....
पाहण्या सुर्यस्ताची बारी....
  क्षितिजाच्या वाटे रचील्या ओळी ....
   भरभर जणु उंच टेकडी वर‌ जाहली ....
     सांडली जणु ओलसर गर्द दाटि .....
  हवा कवेत घेण्या गरगर ओलंडली....
      डोळ्या आड पडली सावली ....
  वर्निला प्रवास सारा आठवल्या ओळी...
नटवला निसर्ग पाहुन संसार सारा....
    ठेवला अलगद शब्द भंडारा.....
      निघालोय शोधण्या ओळी नव्या ...
 निघालोय भटकंटिला .....
       प्रवास करण्या संध्येचा....😍🤟😇
#yqmarathi 
#traveller 
#marathiquotes 
#शब्द 
#प्रवासी

महादेव जरे

नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 #Quote #OpenPoetry

read more
#OpenPoetry नको बाहेर जाऊ अशी
नभ दाटून येईल...
तुला स्पर्श करण्या
पाऊस वेडा होईल...😍 🌹 नको बाहेर जाऊ अशी
नभ दाटून येईल...
तुला स्पर्श करण्या
पाऊस वेडा होईल...😍 🌹

Arun Vighne

हक्काने करूया मतदान बळकट करण्या लोकशाही मतदान केंद्रावर जाण्यास सांगू नका कारणं काही ! अरूण विघ्ने

read more
mute video

Ravindrakumar Ghogare

कोरड्या प्रितीची लक्तरे... -©कवी. रविंद्रकुमार घोगरे.... #sholay #poem

read more
mute video

राजेंद्रभोसले

पोरक्या लेकराची करूणा

read more
पोरक्या लेकरांनां देवा कोण दावे वाट
भुकेल्या पोटासाठी कशी करूआम्हीमात।।धृ।।
संपेल केव्हा आमचा वनवास
सोसू कसा  हा नशिबाचा त्रास
कशी शोधू  माया तुझी कशी शोधू छाया
भुकेल्या पोटासाठी कोणा पडू पाया।।१।। पोरक्या लेकराची करूणा

राजेंद्रभोसले

पोरक्या लेकरांची करुणा

read more
mute video

Paras Nishad DANCER

कोरिया गर्ल #शायरी

read more
mute video

Paras Nishad DANCER

कोरिया गर्ल #न्यूज़

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile