Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमातून बाहेर कसे पडावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमातून बाहेर कसे पडावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमातून बाहेर कसे पडावे.

    PopularLatestVideo

ज्ञानेश्वर मुसळे

पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा. #poem

read more
तु करतीस नुसती खाना खुणा
अनं मी पडावं तुझ्या प्रेमात पुन्हा पुन्हा.

हसत हसत तुझं सामोरी जाणं
हळुवार मनात उतरत येणं
प्रेम असुनही नसल्या सारखं करण
येता जाता माझ्या अवती भवती फिरणं
मग कसं समजवु मी माझ्या मना
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.



चंद्र चांदणे  नभ हे सारे तुझे
होऊन पृथ्वी मी घ्यावे कवेत हे जग सारे माझे,
तु यावे त्यात बनुन अलगद कळी
इथे तिथे सारीकडे तु मखमलीची व्हावी फळी,
हे सारे तु समजुन आता घेणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


माझे घर दार वाटेवर तुझ्या असती
येणार तु म्हणुनी सारी फुलपाखरे दारी येऊन हसती,
सुर सनई सारे तालात बोलती
बघण्यास तुला जाई जुई चाफा फुलती
आता एकदा तरी भेटुन तु जाणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


नको नको तु आता नकोस काही बोलु
चिडीचिप किलकीलाट मनात नको खोली
जमलेच तर तु ये आता
 थोडे नयनातच आपण बोलु,
पुन्हा एक कविता नयनातली शब्दात घालु,
गाजत वाजत येणार असे वचन तु 
माझ्या कवितेला तु देणा,
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.

swapnतरंग

शब्द अपुरेच का पडावे.... #nojotophoto

read more
 शब्द अपुरेच का पडावे....

Prakash Gamare

असे प्रश्न कधी कधी वाटतं स्वतःसही पडावेत #nojotophoto

read more
 असे प्रश्न कधी कधी वाटतं स्वतःसही पडावेत

अल्पेश सोलकर

प्रेमातून बाहेर पडलो दुःखाचा आधार होता.. निधड्या छातीचा गडी तिच्या नकारात रडला होता... © अल्पेश सोलकर

read more
प्रेमातून बाहेर पडलो
दुःखाचा आधार होता..
निधड्या छातीचा गडी
तिच्या नकारात रडला होता...
 प्रेमातून बाहेर पडलो
दुःखाचा आधार होता..
निधड्या छातीचा गडी
तिच्या नकारात रडला होता...
© अल्पेश सोलकर

Shubhangi

प्रेमात कायम असे का होते #UnlockSecrets #मराठीशायरी

read more
mute video

Shraddha Yadav

जीवन हे असे कसे।

read more
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile