Find the Latest Status about an epic 10 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, an epic 10.
राजेंद्रभोसले
If I were God अहो देहीचे घरीं राम आयण दश रथाचे अधि कारण।।धृ।। इच्छा, कामना ,वासना दश इंद्रियांच्या ललना वासुदेव करितो सेवा हणू मां जपितो देवा सतत घ्या नाम स्मरण1।।१।। इच्छे पोटी राम रतन कामनेचे लक्ष मन वासनेचे दोन भातृ मृत्यु भरत ,शत्रू अहंकारी रथाचे रेवण।।२।। सीत भक्ती परी लक्ष मन ओलांडिता तम करी हनन निद्रा स्वरूपवान आक्का आळस कुंभकर्ण एडका बिभीषण पावन मन।।३।। इंद्रिय विजेता करण्या घात निकुबलेवर अपान लात लक्षं मनाचे एकीकरण चौदा चौकडं वशीकरण लक्ष चौऱ्यांशीचे पुष्प विमान।।३।। क्रंमशः an epic