Nojoto: Largest Storytelling Platform

New उत्तराषाढ़ा नक्षत्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उत्तराषाढ़ा नक्षत्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उत्तराषाढ़ा नक्षत्र.

    PopularLatestVideo

अशुनुराग

नक्षत्र....
पाऊलं कधी वार्याचे मनास कळले होते,
गेले जे पुढे निघूनि माघे न ते वळले होते!

शेवटी भृंगा तो तडपून मकरंदविना मेला,
हाय!एवढे का त्यास फुलांनी छळले होते!

तुझ्या वचनांचे सारेच हिशोब तू ठेवलेले ,
सांग माझे ही शब्द..काय तू पाळले होते?

या आकाशाला न राहिले आता त्याचेपन
नक्षत्र असे हे परके कुणी उधळले होते! #नक्षत्र

Rohini Pande

#शब्द नक्षत्र#

read more
रोही पंचाक्षरी
विठ्ठल रंग
°°°°°°°°°°°°°°
विठू गजर
नाम लहर
प्रसन्न होई
राम प्रहर..१
विठू रुक्माई
बाप नि आई
रूप दिसते
हो ठाई ठाई..२
सावळ रंग
रूप अभंग
तव दर्शनी
सरते व्यंग..३
हे पांडुरंगा
आत्मतरंगा
तल्लीन नित्य
चरण संगा..४
भीमेच्या काठी
दर्शना साठी
उभी पंढरी
भाविका पाठी..५

   रोहिणी पांडे
(शब्द नक्षत्र) #शब्द नक्षत्र#

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नक्षत्र.. #नक्षत्र१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more
रोज पाहावे नक्षत्र 
ते तुझे रूप आहे 
माझे पाहण्याचे सत्र म्हणजे 
जणू सारे ऋतूच आहे ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नक्षत्र..
#नक्षत्र१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co

Parasram Arora

स्वाति नक्षत्र #friends #कविता

read more
तुम तट पर खडे हो
और सागर की लहरे उद्वेलित है
तुम्हे प्यास लगी है 
फिर भी तुम प्यासे  हो
क्यों कि तु म चातक  हो  चकोर हो
सागर के जल से नही बुझेगी तुम्हारी प्यास
तुम्हे प्रतिक्षा करनी होगी  स्वाति की.
तुम्हे प्रयीक्षा करनी होगी
उस महत्त. क्षण. की

©Parasram Arora स्वाति नक्षत्र 

#friends

Rohini Pande

#Love शब्द नक्षत्र

read more
तुझ्या माझ्यातलं अंतर
मी मुद्दाम राखून ठेवलंय,
तुझं अबोल आपलेपण
जरी मला खूप भावलंय

 रोहिणी पांडे(शब्द नक्षत्र) #Love 
शब्द नक्षत्र

S Ram Verma (इश्क)

 #नक्षत्र #तारे #और  #ग्रह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile