Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रीतीचा फुलपाखरू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रीतीचा फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रीतीचा फुलपाखरू.

    PopularLatestVideo

Manish Kanade

#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला 
कि,आता कागदावर उतरवण्यासाठी 
रंग कमी पडू लागलेत..
फुल काय,फुलपाखरू काय 
तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत...

      - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#

कवी - के. गणेश

फुलपाखरू

read more
जर प्रेम आयुष्यात
एकदाच झाले असते,
तर वेगवेगळ्या फुलावर
फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू

कवी - के. गणेश

मनाचं फुलपाखरू

read more
नेहमीच विचार करण्यापेक्षा
जरा भावनांनाही वाव द्यावा,
फुलपाखरासारखा आपणही
कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू

Geetashri Alagundagi

फुलपाखरू❤

read more
तुझ्याशिवाय मला राहवत नाही ,
तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही 
तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं,
फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤

Vibha (sushma)

फुलपाखरू 🦋 #कविता

read more
🦋 फुलपाखरू 🦋
फुलपाखरू होऊन जगावे 
आसमंतात भिरभिरत रहावे
वेदनांना लपवून ठेवावे
सुखाची उधळण करावे
रंगीबेरंगी जीवनात रमून जावे
बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे

©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋

Devanand Jadhav

फुलपाखरू आणि दव... #मराठीकविता

read more
चारोळी २१/१ 
नाजुकसे फुलपाखरू 
उडू पाहते फुलांवर 
करताहे हितगुज 
सांडलेल्या दवांवर 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...

RJ कैलास नाईक

होळी दिवशी एक फुलपाखरू.....

read more
 होळी दिवशी एक फुलपाखरू.....

Karmo Teimho

नवं वर्षाचे हैं गीत नवे
लिहीन मी तुझ्यासवे
तुझ्या प्रेमाच्या वर्षावर
हे वर्ष सुखाने सरुंजावे
दिवस येणारे सोन्याचे वहावे 
प्रेमाचे त्याच्यावर साझ्झ
चदावे तुझ्या डोळ्यातील
चांदण्या मग अंगणी माझ्या
बरसून जावे.




  प्रेमी:
ओंकार मोहिते #फुलपाखरू#कविता#मानस#वैदही

Sachin Narkar

मांडीयेला खेळ प्रीतीचा

read more
mute video

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile