Nojoto: Largest Storytelling Platform

New विचाराने के Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचाराने के from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचाराने के.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

उगवता सूर्य आणि मावळता सूर्य 
दोन्ही दिसायला सारखेच दिसतात. 
पण दोघांत फरक एवढाच आहे कि, 
उगवता सूर्य आशा घेऊन येतो 
आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो..!
जे बदलता येईल ते बदला, 
जे बदलता येत नाही ते स्वीकारा. 
आणि जे स्वीकारता येत नाही, त्यापासून 
दूर जा. परंतु स्वतःला आनंदी ठेवा. 
आयुष्य एका मिनीटात बदलत नाही. 
ते बदलते, आपण त्या एका मिनीटात 
घेतलेल्या निर्णयावरुन...

©Devanand Jadhav #विचारधन...

Devanand Jadhav

विचारधन... #मराठीविचार

read more
✨🌺✨ विचारधन✨🌺✨

जगणं तेव्हा सुंदर असतं जेव्हा 
इतरांपेक्षा आपलं चांगल आहे 
असं वाटतं!
अंदाज मनाची कल्पना अनुभव 
जीवनातील सत्य!
नातं हे हृदयाशी असलं पाहिजे. 
रक्ताशी नातं तर मच्छरांसोबत 
पण असतं!

✨🌺✨ 🌺✨🌺✨🌺✨

©Devanand Jadhav विचारधन...

Devanand Jadhav

विचारधन... #मराठीविचार

read more
✨🌺✨ विचारधन ✨🌺✨

उपाशी पोटाला स्वाभिमानाच्या निष्ठा 
शिकवता येत नाहीत!
खूपदा आपलं प्रामाणिक सचोटीने 
वागणं फायदा करुन देणार नसतं तरी 
आत्मिक समाधान देणार असतं!
दिलेला निरोप, मावळणारा सूर्य आणि 
सरणारे वर्ष यांच्या चिंतेत फार पडायचं 
नसतं, हिंमतीने विचार करायचा तो 
केवळ उद्याचा!

✨🌺✨ 🌺✨🌺✨🌺✨

©Devanand Jadhav विचारधन...

अल्पेश सोलकर

अशा एका विचाराने मारले माझ्या अनेक विचारांना.. अशी धरपकड झालीच पाहिजे नाहीतर काय अर्थ या एकांताना.. © अल्पेश सोलकर #एकांत #yourqoute yqmar #yqmarathi #alpeshsolkar

read more
अशा एका विचाराने
मारले माझ्या अनेक विचारांना..
अशी धरपकड झालीच पाहिजे
नाहीतर काय अर्थ या एकांताना..

 अशा एका विचाराने
मारले माझ्या अनेक विचारांना..
अशी धरपकड झालीच पाहिजे
नाहीतर काय अर्थ या एकांताना..

© अल्पेश सोलकर
#एकांत #yourqoute #yqmar

Devanand Jadhav

एक काळ असा होता, कोणाला 
तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला 
गेलात; तरीही माणसांचे डोळे 
पाणवत होते. आता स्मशानात 
सुध्दा डोळे ओले होत नाहीत..!
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही 
चांगले करण्याचा प्रयत्न करावा. 
कारण एक जुनी म्हण आहे, 
“जे लोक नेहमी फुले वाटतात, 
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध 
दरवळत राहतो!"

©Devanand Jadhav #विचारधन...

DEVENDRA KUMAR

# विचार लो विचारने से #कविता

read more
विचार लो विचारने से

हम क्या थे, क्या हो गए और क्या होंगे हम अभी, 
आओ इस पर विचार लें, फिर ना मौका मिले कभी ।
क्या किया है, क्या करेंगे, क्या कर रहे हैं हम अभी, 
विचार लो, विचारने की शक्ति अब है बढ़ रही ।

विचारने से बुद्धि का, समग्र ज्ञान जुट रहा है, 
बुद्धि पर से भ्रम का पर्दा, धीरे - धीरे हट रहा है ।
विचारने से बुद्धि का, अत्यंत प्रयोग हो रहा है, 
हमें अपने ज्ञान का, वर्तमान में बोध हो रहा है ।

बिना विचारे कोई भी व्यक्ति, कभी ज्ञानवान नहीं बन सकता, 
ना ही वो कभी बुद्धिमान और ना ही विद्वान है बन सकता ।
आगे बढ़ते हैं वही सारे मनुष्य, जो सदा सदकर्म करते हैं, 
बड़ों की आज्ञा अनुसार, अपने कर्तव्य का पालन करते हैं ।

जीतते हमेशा वही हैं जिन्होंने, हर चुनौती को स्वयं स्वीकार किया है, 
लाँघ कर सभी दीवारों को, विजय पथ पर अपना अधिकार किया है ।
ज्ञान जो हमारे भीतर छिपा है, वो क्या किसी उपहार से कम है, 
उस ज्ञान का उपयोग करने से पहले, विचार लेना ही उत्तम है ।

- Devendra Kumar (देवेंद्र कुमार) # विचार लो विचारने से
loader
Home
Explore
Events
Notification
Profile