Nojoto: Largest Storytelling Platform

New फ़ास्ट एंड फुरिओउस ८ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फ़ास्ट एंड फुरिओउस ८ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फ़ास्ट एंड फुरिओउस ८.

    PopularLatestVideo

उमा जोशी

दिसती अनेक रुपे भुकेची सभोवताली
कुणा भाकरी तर कोणाला दौलत प्यारी
हाव लागली आहे पैसा कमावण्याची
इथल्या जगण्याची ही रीतच आहे न्यारी

वणवण करतो तिचा जीव हो कामासाठी
झोपडीत त्या माऊलीला करमत नाही
काही दिडक्या पडती हाती कामानंतर
तिच्या पिलांना अन्न पोटभर मिळतच नाही

दुसरी माता टाकुन देते उरले सुरले
तिची मुले ही नाही खातच भाजी पोळी
रोज हवे असते त्यांना ते पिझ्झा बर्गर
आहे बापाची पैशाने भरली झोळी

दिसून येतो फरक कसा हा एका शहरी
भूक कुणाला तर कोणाला अजीर्ण छळते
मिळण्यासाठी अन्न दूरवरी एक चालतो 
तर दुसऱ्याची खूप चालुनी चरबी जळते

शांत झोप लागू दे बाळा रे भगवंता
पुसुन टाक तू या भूकेची कर्मकहाणी
रिकाम पोटी निजावयाची नकोच सक्ती 
नको कुणा आईच्या देऊ डोळा पाणी

---२६/०३/२०२३ @२०।००

©उमा जोशी #भूक #अनलज्वाला #(८/८/८)

Ravinder

लाइक एंड फॉलो एंड कमेंट #जानकारी

read more
mute video

Ravinder

लाइक एंड फॉलो एंड कमेंट #लव

read more
mute video

Prerana Yukta"

ये जिस्म ही रह गया है
तेरी याद ने रूह को खो दिया है
हजारों की भीड़ मे भी अब शोर नही सुनाई देता 
सब पूछते हैं तुझे क्या हुआ है?
 न दर्द है न मरहम 
तू जान ले जिस्म ही जिस्म रह गया है
रूह मर गई है 
और बेजान सा जिस्म मेरा बाजारों में बिक  सा रहा है ।
ये कर्म मेरा या खुदा की दी सजा है 
तू गोर तो कर ये जिस्म अब बेजान पड़ा है।

©Prerana Yukta" #एंड

Rakesh Kumar

एंड #कविता

read more
mute video

my mom and dad

माय फैमिली एंड माय एंड यू #ज़िन्दगी

read more
mute video

#####$$$$$$$RADHE RADHE SHYAM###

कार्टून प्राइवेट एंड सिक्योरिटी एंड लॉगिन #हॉरर

read more
mute video

अरुण शुक्ल ‘अर्जुन'

@₹८&#! #शायरी

read more
नहीं समझ में आता आखिर, कितना मुझे सताएगी?
बैठ  हमारे  बाजू  में  वो,  फिर से  कब  मुस्कायेगी?
इतनी गहन  उदासी में भी, इतनी प्यारी  दिखती जो,
सोचो! जब  मुस्काएगी तो, कितना कहर  गिराएगी?
अरुण शुक्ला अर्जुन
प्रयागराज
(पूर्णत: मौलिक स्वरचित एवं सर्वाधिकार सुरक्षित)

©अरुणशुक्ल अर्जुन @₹८&#!

उमा जोशी

हा अवखळ वारा झोंबे माझ्या पदराला गं बाई
परतून घरी बघ जाण्याची गं आहे मजला घाई
भेटून निघाले सजणाला मी उशीर आहे झाला
अंधार पसरला आणि घराचा रस्ता सोपा नाही

पाहते कुणी का मनात शंका हजार वेळा येते
नजरेस कुणाच्या नको पडाया अशी काळजी घेते
पण विचार त्याचा मनात येता लाली चढते गाली
इतक्यातच कुठली सखी कशी ती पुढ्यात माझ्या येते

पाहून लालसर गाल तिला गं थट्टा सुचते भारी
मग गोष्ट मला भेटीची लागे तिला सांगण्या सारी
घेऊन वचन मी तिच्याकडोनी निघे घरी जाण्याला
मज गोड वाटते प्रीती ही परि मनात भीती न्यारी

उंबऱ्यात येता पाय अडखळे पदर सावरुन येते
पाहत नाही ना मजला कोणी कानोसाही घेते
मी अलगद शिरते घरामधे अन रमते कामामध्ये
परि निजायची ती येता वेळा सखयाची सय येते

मज स्वप्नी भेटे साजण माझा चढे रंग प्रेमाला
आतुर हे होते माझे तनमन सखयाच्या मिलनाला
मग लाली चढते अलगद गाली समीप तो येताना
भासते मला सापडला आहे नवा अर्थ जगण्याला
--- १७/०३/२०२३ @ १६:५०

©उमा जोशी #नवा_अर्थ #भवानी #२/८/८/४

vaishali

निलकाव्य ( अक्षरसंख्या रचना ८-६-८-१२)

read more
🌹 गंध फुलांचा गेला सांगून🌹

 हळूच माझ्या कानात
 हे गुणगुणले
 बघता मी आसपास 
 मला कसे कोणीच नाही दिसले 

 केले हितगुज बाई
 वाटेत थांबुन
 व्हावे आपुले मिलन
 मज गध फुलांचा गेला सांगून

 वाटे हा सरला आता
 काळ विरहाचा
 भेटीचा येई सांगावा 
 ऐकताच ठोका चुके काळजाचा

 मन आनंदित झाले 
 क्षण मोहरले
 काय सांगू बाई आता 
 तुझ्या प्रेमात सख्या मी बावरले

 एक एक क्षण आता
 कठीण हा वाटे
 अधीर झाले हे मन
 वाटते सख्या कधी तुला मी भेटे  निलकाव्य ( अक्षरसंख्या  रचना ८-६-८-१२)
loader
Home
Explore
Events
Notification
Profile