Nojoto: Largest Storytelling Platform

New पहावा विठ्ठल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहावा विठ्ठल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहावा विठ्ठल.

    PopularLatestVideo
74476e674334c39c79798039495377bc

Pooja Solanke

लोकासाठी बाप विठ्ठल,
बापासाठी लेक विठ्ठल,
कना-कनात माझा विठ्ठल! जय जय विठ्ठल जय हरि विट्ठल...

जय जय विठ्ठल जय हरि विट्ठल...

7 Love

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

विठ्ठल विठ्ठल..

©Dileep Bhope विठ्ठल विठ्ठल..

विठ्ठल विठ्ठल.. #शिक्षण

11 Love

d070317ca1ea5a26ec394708e81ca400

Sunil Khandelwal

 विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल #Music #nojotophoto

4 Love

4c2ef26e8c14987ae52128abb2d200a3

Nil kharkar

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

76 Views

2f171fb18f42933beaad24e6a77d7240

D.M माजगांवकर

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल #मराठीपौराणिक

87 Views

699dbd0687404a0a401e078a860106a3

Naryan Landge Patil

विठ्ठल विठ्ठल....

#krishna_flute

विठ्ठल विठ्ठल.... #krishna_flute #nojotovideo

99 Views

955fd3a6ce55ad8cac1058fb16a96b18

Jiyansh Photography

विठ्ठल माऊली
#विठ्ठल #विठुराया
6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

ओढ एकच लागली या अंतरी...
निर्मळ त्या चंद्रभागेच्या तिरी...
पाहण्या त्या विठूरायांची पंढरी...
 बाप जगाचा ऊभा विटेवरी...
दूरवरुन पायी चालत वारकरी...
येतात तुझ्याच दरबारी...
विसरून सुख दुख या संसारी...
नतमस्तक होई तुझ्याच चरनावरी...
माझा देव विठ्ठल सावळा हरी...
सम्राट लीन तुझ्या पायरी...

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ विठ्ठल

विठ्ठल #poem

13 Love

6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल
शशी केंद्रे #निधान #विठ्ठल, निरंतर #विठ्ठल #nojoto

16 Love

2de290ab7368485a1c6636ef771f3d64

Mission for Passion to change to INDIA

मराठी भजन लेखक संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक 32895
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
विट्ठला चा नावा बिना/सिवा जगात 
काही च नाही राहले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
सुख माझे विट्ठल, दुख माझे विट्ठल 
सुख -दुखात मी विट्ठला च पहाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
तू च सगा , तू च सोयरा
नाम स्मरण तुझे खरे, हेच पुष्प खरे व्हाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
जानूनी वेदना माझी कोणी नाही आले
सगळे मोह माया चे हो मोती निघाले
विट्ठल विट्ठल बोलूनी 
मन विट्ठल विट्ठल झाले
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA विठ्ठल विठ्ठल बोलून ...
-संतोष 
#shahididiwas

विठ्ठल विठ्ठल बोलून ... -संतोष #shahididiwas #कविता

9 Love

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

बहू मायावंत, आपुली विठाई..
 वसते वाहते, चराचरी ठाईठाई...
भक्त होऊ चला, अहंकार करू अर्पण,
डोळे करूया बंद, विठ्ठलाचे घेऊ दर्शन..

Vishaaa/Aadinaath 
20-07-21

©Vishal Chavan विठ्ठल..

विठ्ठल..

10 Love

de55ff8b5715371ef7d5c5daef5cd176

Hemant Madhukar Dange

 विठ्ठल ...

विठ्ठल ... #poem

10 Love

38347d14cbc65d53e8dada91cf2dee2d

Sandhya Keshe

ध्यास विठ्ठल , आभास विठ्ठल , माझ्या मनातला विचार विठ्ठल , माझा जीव माझा श्वास विठ्ठल

©Sundhya Keshe विठ्ठल

विठ्ठल #जीवनअनुभव

6 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

बाप विठूराया माझा
आई रखुमाई माझी
काय वर्णावी महती
शब्द तोकडे तया पुढती..
 #विठ्ठल
9983c0def9a368ed32d94df5f6388a80

vishal patil

वैष्णवांचा मेळा जमतोय आपल्या दारी...सुख समाधान येऊ दे सर्वांच्या घरी...भक्तांमुळे तुझ्या हि दनदनली पंढरी...नाव घेता तुझे हरती दुःख सारी... विठ्ठला तुझी अशीच कृपा राहू दे आम्हावरी...आनंदात जाऊ दे हि पंढरीची वारी...
⛳️⛳️...विठ्ठल...⛳️⛳️ विठ्ठल....

विठ्ठल....

9 Love

05a1861d5407bbce1e79612c28275b0d

कुछ लम्हें ज़िन्दगी के

                तेरी मीठी यादों से मुँह मिठ्ठा हो गया था
                ब्लैक कॉफी बना रहा हूँ ,बग़ैर चीनी के ।

                            ©️✍️ सतिन्दर
                               22.03.18 #सतिन्दर #coffee #afsana #2liner #मिठ्ठा #मिठ्ठी #चीनी
1cf27ba066df14bad45cc57580d7fb73

Radha Patil

विठ्ठल विठ्ठल🦋🙏🏻🚩

#merekanha

विठ्ठल विठ्ठल🦋🙏🏻🚩 #merekanha #मराठीसंस्कृति

68 Views

5b7f2d9c23c880006b2fdefd4dd41bf8

Shravan Goud

ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा। ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा।

ले हरि का नाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा।

0 Love

8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद |
सावळा गोविंद,सखे सावळा गोविंद||

गळ्यात घातली तुळस मंजिरीची माळ |
दुःख जातील परतून,येई आंनदाचा काळ ||

सावळ्याला घालितसे चंदनाचे विलेपन |
रखुमाई ला भाळी लाविते केशरी कुंकुम ||

नेसवुनी धोतर घाली साज शृंगार |
मस्तकी लावूनी टिळा रूपे सुंदर ||

घेई काळजी वेड्या भाबड्या भक्तांची |
लागता पायीं चटके,तरी वाट पंढरीची ||

निघे पालखी तुकाराम,गोरा,चोखोबा |
दिसें कटेवरी हात घेऊन सावळा विठोबा||

24 . 03 . 2021

©Saumitra Joshi #विठ्ठल
#पांढरी
3c1c7255340e52ab1819e5f31a2ff684

Kumarchitra

|| विठ्ठल ||

|| विठ्ठल ..

 
चंद्रभागा #विठ्ठल #vithhal
0577363ef70ee8aa6612f89545228631

Vaishnavi Kolaskar

“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा

पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही

मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा

रखूमाईवर
उभा विटेवर
कर कटेवर ठेऊनिया

भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता”

©Vaishnavi Kolaskar #आषाढी_एकादशी#विठ्ठल
3663448025c063d42b03b97631878860

Vijaykumar Khune

🚩 *विठ्ठल विठ्ठल*.. 🚩                                                                        ⛳  VIJUDADA  ⛳  #vitthal #vitthal

🚩 *विठ्ठल विठ्ठल*.. 🚩 ⛳ VIJUDADA ⛳ #vitthal #vitthal #Life

1,061 Views

5390e4efc0dd1510538789876d105973

Varsha Bhosale

विठ्ठल तो बाप माझा ....
#विठ्ठल #रखुमाई 
#पुंडलिक #भिमाई
#भजन
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल...

मुखी राम कृष्ण हरी
 दिंडी चालली पंढरी
 असे हे चालले  वारकरी
माझ्या विठुच्या हो नगरी..

टाळ मृदंगाची धुन 
आहे इथे एकातच तल्लीन.
नसे कुणास कुणाची जाण
सर्व भक्तजण इथे एकसमान.

ओढ लागे त्या मनास
केव्हा डोळेभरून  पाहीन त्यास.
फक्त एकच आहे आता ध्यास
विठ्ठल चरणांची ती आस.

त्या भक्तीचा गंधच आहे असा.
भुवरी वैष्णवांना वैकुंठ दिसतसा.
नाही जाती धर्म चा ठसा.
विठ्ठलाच्या चरणी सर्व एकसा.

जय हरी विठ्ठल...
जय जय विठ्ठल...

कवी -कु सचिन सदाशिव झंजे. जय हरी विठ्ठल..

जय हरी विठ्ठल..

12 Love

ee4e85fb555a9ed2a3a6157c1494f2fd

jaintilalchomal

विठ्ठल कृष्ण भजन

विठ्ठल कृष्ण भजन #संगीत

102 Views

03bd5f4b168ca00191725a3fcebafcd6

Pooja Udeshi

जब रिश्ते jeans मे क्या बुराई है रे 🤪!!!!!

©POOJA UDESHI #पहनावा
6bfde423d4a3e994c1f1f604125a691c

SP

जय हरी विठ्ठल....🙏 # जय हरी विठ्ठल....🙏

# जय हरी विठ्ठल....🙏 #poem

16 Love

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद.
       कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ ||

चंदनाचा ऐसा पितपिंताबर
           चंदनाचे कर , कटावर    ||१||

चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी 
       घननिळरंगी , रंगोनिया...||२||

चंदनाचे बन ऐसा तो सुगंध..
          येई मंद मंद , परिमळ..||३||

म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन..
झिजविण्या तन , तुम्हालागी..||४||

गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी.

रचना :-संतश्रेष्ठी  कैकाडीबुवा

©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile