Nojoto: Largest Storytelling Platform

New पुरोगामी विचारांचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुरोगामी विचारांचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुरोगामी विचारांचा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे नवा सूर्य उगवला... #नवसूर्य हा विषय Suhas Banekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #११

read more
अंधाऱ्या विचारांना तेजोमय प्रकाश देण्या नवा सूर्य उगवला,
लेखणी नाव त्या सूर्याचे ज्यानी पुरोगामी विचारांचा अंधार दूर केला.
किरणांनी ह्याच्या प्रत्येक कोपरा नि कोपरा उजळला,
लेखणी नामक ह्या नव सूर्याने अडखळ वाटेवरचा प्रवास सुखकर केला. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
नवा सूर्य उगवला...
#नवसूर्य
हा विषय
Suhas Banekar  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #

nisha Kharatshinde

विचारांचा प्रवास #Thinking #मराठीकविता

read more
I spent my life thinking विचारांचा प्रवास

प्रवासही करतात विचार
तुमच्या आमच्यामध्ये राहून
शून्यातून निर्मिती जरी
स्वर्गातूनही येतात फिरुन
         का
याचा त्याचा विचार केवढा?
आवश्यक ते सोडूनी
स्वतःमध्ये बदल घडवा
त्याच वैचारिक प्रवासातूनी
‌           व्य
थोडावेळ येतात कधी हे
दिवसरात्र तेच ध्यानीमनी
कधी साध्य होते नाहीतर
कर्णी गुनगुनतात शब्दमनी
            नि
आयुष्य हे सरते शेवटी
घालमेल फक्त मनाचीच
विधिलिखित घडते सारे
विचार आयुष्यभर प्रवासीच
            श
✍️निशा शिंदे/खरात (काव्यनिश)

©nisha Kharatshinde विचारांचा प्रवास
#Thinking

Simran

# विचारांचा पूर #मराठीविचार

read more
mute video

Manavazhagan

#माझ्या प्रिय तरुण, नैतिक विचारांचा विचार करा आणि तू कधीही खाली पडणार नाहीस. वंदे मातरम, भारत चिरंजीव.#youth #India #motivatation #मराठीप्रेरक

read more
mute video

Vinod Umratkar

#yqtaai #yqmarathi #bestyqmarathiquotes सुटणार कसा। विचारांचा गुंता। मला न सांगता । तुझा सखे।। सांगितले नाही। कुणाला

read more
सुटणार कसा।
मनातला गुंता। 
मला न सांगता ।
                      तुझा सखे।।
सांगितले नाही।
कुणालाच काही।
सुटणार नाही ।
                   प्रश्न कधी।।
सांगून मनीचे।
हलके करावे।
दारे उघडावे।
                  मनाचे ते।। #yqtaai #yqmarathi #bestyqmarathiquotes 
सुटणार कसा।
विचारांचा गुंता। 
मला न सांगता ।
                      तुझा सखे।।
सांगितले नाही।
कुणाला

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प्रेमाचा झरा वाहू द्या तुमच्या शब्दांतून. #झरा1 लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अंतरीतून मनाच्या,
वाहे झरा भावनांचा
स्वच्छ,सुंदर,
निर्मळ अशा विचारांचा. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प्रेमाचा झरा
वाहू द्या तुमच्या शब्दांतून.
#झरा1
 लिहीत राहा.
#collab #yqtaai

Jk

तोडलीस गुलामीची बंधने जेव्हा अस्पृश्यांची होत होती मानहानी बंदी होती पिण्याच्या पाण्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यांचे अश्रू पाहुन #मराठीकविता

read more
तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुनी 
बाबा आले तुमच्या डोळ्यात पाणी
होऊनी मोठा महाज्ञानी
दूर केलीत आमची 
जन्मोजन्मीची गुलामी
दिलात संविधानाचा असा दणका
मोडलात मनुवादी विचारांचा मनका

लेखिका /कवयित्री - 
ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
समानता शब्द उच्चारताच स्त्री पुरुष भेदभाव हा एकच विषय आठवतो,
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसामान वागणूक द्यावी हेच दर्शवितो.
पण माझा समानता विषय थोडा वेगळा आहे,
एकसारखी विचारसरणी हाच त्याचा गाभा आहे.
समानता हा निव्वळ एक योगायोग असतोव
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
विचार करतो जो मी, तोच नेमका तुझा ही विचार असतो.
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
समानता ही फक्त कुठल्या एका खास गोष्टीसाठी नसते,
तर ती विचारात आणि लिखाणात ही असते.
बहुतेकदा शब्दांचा फेरफार झालेला असतो,
पण लेखनात मात्र समानतेचा धागा असतो. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उंच भरारी... #उंचभरारी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
घे उंच भरारी,आता तरी आकाशी,
कर ते स्वप्न पूर्ण,जे बाळगलय उराशी.
खूप झाला विचारांचा गुंता,नेहमीच मनाशी,
बिनधास्त उड आता,घे उंच भरारी आकाशी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
उंच भरारी...
#उंचभरारी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास... #प्रवास१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You

read more
काही केल्या प्रवास काही संपेना,
कुठे थांबावे कुठे चालावे काही समजेना.
अविरत चाललाय हा प्रवास माझा,
जन्मल्यापासून मरणापर्यंतचा.
काय मिळविले काय राहिले,
हिशोब काही लागेना ह्या गणिताचा.
विचारात सतत,कधी घोळका कधी एकला,
विचारांचा प्रवास नेहमीच माझ्या सोबतीला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रवास...
#प्रवास१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with You
loader
Home
Explore
Events
Notification
Profile