Find the Latest Status about भानगड चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भानगड चित्रपट.
nitsmit penshanwar
आयुष्याच्या चित्रपटात लेखक ही तुम्हीच असता निर्माता ही तुम्हीच असता रचेता ही तुम्हीच असता आणी कलाकार ही तुम्हीच असता भुमिकाही तुमचीच असते फक्त ठरवायच असते भुमीका कोणती कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो ©nitu Kolhe चित्रपट #alone
anamika
मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi
Ajitkumar dorge
मनातले भाव नकळत उतरले कागदावरी दोष हा अबोलतेचा आला रे नयनावरी अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )
Ajitkumar dorge
मनवेडे स्वरसाज अंतरी वाजते . मनवेडे का लाजते साद तुझी ऐकुण साजणा. प्रीत मनी झनकारते !!ध्रु !! आसुसलेल्या हया मनाला तुझा कटाक्ष सुखावतो गोड गोजिरा सुरेख मुखडा हया जीवाला भावतो अदा नशीली पाहूनी बेभानता ही वाढते साद तुझी ऐकुणी साजणा........!!1!! अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )
Ajitkumar dorge
राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम !! मी पुजलेला मी भजलेला दगडाचा देव होता त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता भावनांची राखरांगोळी जगी चाललिया खुलेआम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!1!! तेहतीस कोटी देवांची झाली नावे रूपे अनेक दुनियेला हया का समजेना सबका मालिक एक दुभंगुणी विभागुण गेला रहिम अल्ला घनश्याम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!2!! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
Ajitkumar dorge
सांजवेळी तुझ्या साजणी छळतात ग साऱ्या आठवणी होतात माझ्या लेखणी लेखणी मनमोहिनी ग तु माझी मनमोहिनी अजितकुमार ( कवी चित्रपट गीतकार
Ajitkumar dorge
विसर सखे मला आणि माझ्या प्रेमाला ओळखले मी आहे तुला जा विसरूनी कायमची मला प्रेम करने हा तुझा ग एक खेळ होता गोष्टी प्रीतीच्या फावला वेळ होता बरबादीच्या वाटेवर सोडले एकट्याला ओळखलें मी आहे तुला जा विसरूनी कायमची मला दगाबाज साजने (अल्बम मराठी ) अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )
Ajitkumar dorge
नशीब म्हणावे की योगायोग कदाचित नशीबवान लोकांच्याच नशिबात येतो असा वाढदिवसाचा दुर्मिळ योग अजितकुमार कवी चित्रपट गीतकार