Nojoto: Largest Storytelling Platform

New कोलकाता कोविड १९ न्यूज़ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोलकाता कोविड १९ न्यूज़ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोलकाता कोविड १९ न्यूज़.

    PopularLatestVideo

Abhay Bhongle

कोविड-१९

read more
सद्यपरिस्थिती
कोविड-१९

सदर कविता नाच रे मोरा आंब्याच्या... या गीताच्या चालीत वाचावी

राह्य रे भाऊ, घरातल्या घरात
राह्य रे भाऊ राह्य

चीनवरून वायरस आला रे
जीव कसा कासावीस झाला रे
आता तुझी पाळी, कुणा देऊ नको टाळी
सांभाळून जरा तू राह्य!!
राह्य रे भाऊ घरातल्या........

धरपकड सुरू झाली रे
लोकांची चांगली जिरली रे
बाहेर नको जाऊ, घरी राह्य भाऊ
खिडकीतूनच बाहेर पाय!!
राह्य रे भाऊ घरातल्या....

रस्त्या-रस्त्यावर पोलीस दिसती रे
सपकन कानाखाली पडती रे
सोडू नको अंगण, पोलीस तुला कांडण
जपून जरा तू राह्य!!
राह्य रे भाऊ घरातल्या.....

उन्हाची काहिली वाढली रे
लोकांनी कुलर काढली रे
ऐकणा जरा भाऊ, कुलर नोको लावू
पंख्याचीच हवा तू खाय!!
राह्य रे भाऊ घरातल्या....

--अभय भोंगळे कोविड-१९

Abhay Bhongle

कोविड-१९ #nojotophoto

read more
 कोविड-१९

Abhay Bhongle

कोविड-१९ MR VIVEK KUMAR PANDEY Neeraj Mishra Harshada wakchoure Flux Hale Sheetal Hathile

read more
सद्यपरिस्थिती
कोविड-१९

चेहऱ्यांवरचे उडालेले रंग पाहतो आहे,
घरामध्येच उघडलेले तुरुंग पाहतो आहे.

करणी कुणाची, कोण भरतो आहे,
निसर्गाने फेडलेले पांग पाहतो आहे.

शत्रू झालीत शहरे आज मानवांची,
गावाकडे परतणाऱ्यांची रांग पाहतो आहे.

झालीय कट्टी आता फुलांसोबत मुलांची,
मुलांशीवाय रिकामी बाग पाहतो आहे.

चार भिंतींच्या आत श्वास कोंडलेला,
थकलेल्या मनाचा थांग पाहतो आहे.

  --अभय भोंगळे. कोविड-१९ MR VIVEK KUMAR PANDEY Neeraj Mishra Harshada wakchoure Flux Hale  Sheetal Hathile

Dr Upama Singh

करोना से ठीक होने के बाद
अभी भी बैठा मन में डर
कभी भी कोई बीमारी
शरीर में उभर आती
सूरज की रोशनी में
उम्मीद की किरण जगती 
बच जायेगी जीवन हमारी
रात के अंधेरे के साए से
डर है लगता कहीं
मौत गले ना लगा ले।
(post covid effect😭😭) #कोविड#

शिवम जी मिश्रा (the unknown writer)

आकर इस दुनिया मे फिर 
वापस जाना  होगा
ये वक़्त का तकाजा है
इसे भूल जाना होगा #कोविड

Dr Upama Singh

करोना से ठीक होने के बाद
अभी भी बैठा मन में डर
कभी भी कोई बीमारी
शरीर में उभर आती
सूरज की रोशनी में
उम्मीद की किरण जगती 
बच जायेगी जीवन हमारी
रात के अंधेरे के साए से
डर है लगता कहीं
मौत गले ना लगा ले।
(post covid effect😭😭) #कोविड#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile