Nojoto: Largest Storytelling Platform

New सत्याचा विजय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सत्याचा विजय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सत्याचा विजय.

    PopularLatestVideo

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

Vasudev Dalvi

नाही तू त्याचा होतीस आणि नाही तू माझा आहेस नाही तू आत्ता ज्याचा आहे त्याचा आहेस #Shayari #nojotophoto

read more
 नाही तू त्याचा होतीस
        आणि 
नाही तू माझा आहेस
नाही तू आत्ता ज्याचा आहे 
त्याचा आहेस

एस.टी. धम्मदिक्षीत

सत्याची पाऊलवाट...

read more
,सत्याची  पाऊलवाट!!!

भेदारली गेलीयेत मनं
विचार क्षमता शुन्य झालीये
भार ठेऊनी दगडी पाषानावर
नेहमी दोष देती माणसं नशीबावर..!!

पिढीजात अठराविश्वे दारिद्र्य
कर्माविना हटेल तरी कसे
कौल लावून पाषाण दगडाला
तो स्वताच नशीब अजमावत असे..!!

द्वेष ,अंहकार ,मी पणा
जणु त्याच्या पाचवीलाच पुजलेला
माणसावाणी माणूस पाहतो मी
दगडांसमोर नतमस्तक झालेला..!!

येईल त्या संकटावर मात करून
भेदत जाईल जेंव्हा तो दुःखाला
तेंव्हाच त्याला दिसू लागेल अन्
स्पर्श करेल तो सुंदर यशाला..!!

का म्हणून षंडासारखं 
दगडांसमोर हात जोडायचं
करावचं वाटला नमस्कार तर
जन्मदात्या समोर दंडवत घालायचं..!!

क्षणभर दुखासाठी स्वताच्या 
आयुष्याचा शेवट का म्हणून करायचं
मिळेल तेथून ही मार्ग माणसाला फक्त विवेक जागा करून सत्याची पाऊलवाट चालायचं..!

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.
        ९६११२५३४४१. सत्याची पाऊलवाट...

Achal Sharma

Happy Dussehra दशहरा: अत्याचार पर सदाचार की विजय क्रोध पर दया, क्षमा की विजय अज्ञान पर ज्ञान की विजय रावण पर श्रीराम की विजय के प्रतीक पावन

read more
Happy Dussehra  दशहरा: अत्याचार पर सदाचार की विजय क्रोध पर दया, क्षमा की विजय अज्ञान पर ज्ञान की विजय रावण पर श्रीराम की विजय के प्रतीक पावन पर्व Happy Dussehra Happy Dussehra
दशहरा: अत्याचार पर सदाचार की विजय क्रोध पर दया, क्षमा की विजय अज्ञान पर ज्ञान की विजय रावण पर श्रीराम की विजय के प्रतीक पावन

DRx. Shital Gujar✍️

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज विजयादशमी, विजयाचा दिवस. विजय सत्याचा, सद्गुणांचा, सद्वर्तनाचा, सद्विचारांचा... चला तर मग, आज विजयावर सु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #विजय१

read more


आपट्याच्या पानात मज सोने दिसे |
आपुलकीने कमावलेले माणसं विणत बसे ||
विजय करूया आपण आपल्यातला सुंदर विचारांचा | 
नाश करू वाईट आपल्यातला वाईट विचारांचा||

अहंकारी नको बनू तू, स्वार्थीपणा कायमचा जाळ |
मानवतेचे रोप तु रोव तू दारोदारी ||
घे चांगुलपणाची मशाल तू हाती  ||
विचारांना तेजस्वी करण्यासाठी मशाल हाती ||

संकटाचा होणार आता नायनाट |
बंद असलेले जग पुन्हा सुरळीत चालणार ||
षडरिपु कायमचा बाजूला ठेऊया |
पुन्हा एकदा स्नेहाने जगूया||

नष्ट कर तुझा अंगी स्वतामधला षडरिपुंचा |
षडरिपुंचा नाश करून तू विजय गाठायचा||
घे धनुष्य हाती आणि स्वतःमधल्या वाईट विचारांचा त्याग कर|
स्वतःमधल्या असणाऱ्या रावणाचा वध कर||
-✍️ काव्यशितल✍️


 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज विजयादशमी, विजयाचा दिवस.
विजय सत्याचा, सद्गुणांचा, सद्वर्तनाचा, सद्विचारांचा...
चला तर मग,
आज विजयावर सु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile