Nojoto: Largest Storytelling Platform

New मला सांगितले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मला सांगितले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला सांगितले.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

खूप दिवसांनी...

खूप दिवसांनी ती भेटली,
म्हणून एकटक पाहत बसलो.
म्हणे,असा का बघतोय मला ?
सांगितले तिला,
दुरावा सहन होत नाही,
म्हणून नजरेत साठवतोय तुला. खूप_दिवसांनी
#yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #WithcollbratingYourQuoteAndMine #मराठीकविता #खूपदिवसांनी 
खूप दिव

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रह #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #आठवतेकाकाही

read more
आठवते का काही,
माझे तुला चोरून पाहणे
तुझ्या लक्षात येताच नजर फिरवणे.
आठवते का काही,
माझं तुझ्या मागे मागे येणं
तुझ्या लक्षात येताच मागं फिरून जाणं.
आठवते का काही,
कित्येकदा काही सांगायला जवळ येणे
काहीच न सांगता तसेच परत जाणे.
आठवते का काही,
गुलाबाचे फुल घेऊन मी तुझ्या जवळ आलेले
माझ्या मनातले गुपित मी न सांगता तूच मला सांगितलेले. OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “  चैताली “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रह

sandy

❤️💛❤️ ती 💛❤️💛 काय झाले हिला ? मी फक्त आज पहिल्यांदाच हिचा हात हातात घेतला तर एखादे झुरळ झटकावे तसा तिने माझा हात झिडकारून टाकला. तिच् #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
      ती
💛❤️💛

काय झाले हिला ? मी फक्त आज पहिल्यांदाच हिचा हात हातात घेतला तर एखादे झुरळ झटकावे तसा तिने माझा हात झिडकारून टाकला. तिच्

Shayar E Badnaam

हिज्र में पीने वालों बताओ ये खला कैसी है,
कुछ जानते भी हो के जीने में कला केसी है,
या अब भी इसी ख्याल में हो के वो बला कैसी है..... #हिज्र
#पीने_वालों
#खला
#बला
#कला
#ज़िन्दगी
#ख्याल

RJ कैलास नाईक

#मी जगाकडे पाहिल्यावर मला सगळं जग चांगलंच दिसतं हेच जेव्हा मी इतरांना सांगितले तर मला म्हणाले असं कुठं असतं? RJ कैलास

read more
मी जगाकडे पाहिल्यावर मला
सगळं जग चांगलंच दिसतं
हेच जेव्हा मी इतरांना सांगितले
तर मला म्हणाले असं कुठं असतं?
          RJ कैलास #मी जगाकडे पाहिल्यावर मला
सगळं जग चांगलंच दिसतं
हेच जेव्हा मी इतरांना सांगितले
तर मला म्हणाले असं कुठं असतं?
          RJ कैलास

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र मला सांगते... #हीरात्रमलासांगते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati

read more
ही रात्र मला सांगते
चांदण्या रात्री चंद्र सोबती
आकांठ बुडालेला तू प्रियकर 
ना प्रेयसी तुझी तुझ्या सोबती..

तेव्हा रच काव्य सांग तिला
विरहात शब्द प्रेमाचे मांड तेव्हा
आत्मयतेतून निघालेली हाक असेल ती
तुझ्या आणि तुझ्या प्रेयसीची 
निर्मळ शुद्ध प्रेमाची 
जगाला सांगितलेले गीत असेल ते...

-Atulwaghade शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ही रात्र मला सांगते...
#हीरात्रमलासांगते

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati
loader
Home
Explore
Events
Notification
Profile