Find the Latest Status about मंगेश पाडगावकर प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Lokesh Late
पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं? काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा! मंगेश पाडगावकर #कविता
Lokesh Late
काळ्याकुट्ट काळोखात जेंव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन ऊभं असतं काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं ! तुम्हीच ठरवा! मंगेश पाडगावकर तुम्हीच ठरवा
Lokesh Late
पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा! पाडगावकर
Vrishali G
कवी.शंकर सुतार 🙏🕉
*प्रेम कविता* ~~~~~~~~~~~~~~~ *❣️ रंग तुझ्या प्रेमाचा ❣️* ************************* घेऊन आलीस सखे क्षण तो सुखाचा माझ्या जीवनी आला रंग तुझ्या प्रेमाचा प्रेमाचा दिवस प्रिये येतो कुठूनशी असा तुझ्या माझ्या मनाला रंग खुलतो जसा जसा साज चढतो तुझ्या गोड मनाचा प्रेमळ शब्द तुझे वाटे मला आनंदाचा आनंदाचा क्षण तुझा पुन्हा बहरून येवो आजार दुर होऊन लवकर तु बरी होवो ************************* कवी.शंकर सुतार गाव :-वरवडे जिल्हा :-सोलापूर मो.क्र.९८८१३५५३१७ प्रेम कविता