प्रेमा वर कविता करायला
कुणावर तरी प्रेम करावे लागते,
त्याला सांगितले नसले तरी
मनातून प्रेम अनुभवावे लागते. #nojotophoto
read more
sandy
राधा
राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story#nojotophoto