Find the Latest Status about दिल्ली सर्राफा बाजार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिल्ली सर्राफा बाजार.
Dil Jale.Uday Raj (Subham) writer
तेरी हर सांस में समा जाएंगे खुशबू की तरह तेरे जिस्म से बाहर आएंगे सर्राफा
Ravi Sagar
Raybhan Y. Sonawane patil.
तुम्ही माणसांनी बाजार मांडलाय, बाजार मांडलाय नुसता! आमच्या स्रित्वाचा,आमच्या चारित्र्याचा, आमच्या अब्रूचा,लज्जेचा !! आम्हाला कुत्र्या,मांजरागत पाळलं जातयं, आमच्या नग्न देहावर, कागदाचे तुकडे फेकून, छक्कंदेखील आमचं मालक होतयं. तुमच्या देवभूमीतच कळस गाठताहेत, बलत्काराचे भरमसाठ आकडे ! आम्हाला काय न्याय देणार ! ही मंत्रालयात बसलेली माकडे !! अहो !आम्हाला दिनादास् रस्त्यावर पेटवा ! आमची नग्न धिंढ काढा !! आब्रुचे लक्तरं तोडा ! बिनधास्त आमच्यावर चढा !! खुशाल घाला शिव्या ! इथल्या हर एक महापुरूषाला , संविधानाला ! तुमच्या आमच्या सात पिढ्याला!! मी तर लावलयं उभं आयुष्य तुमच्या मढयाला !!." (कवी:रा.या.सोनवणे पाटील.) "बाजार !!."
Jai Singh Hindi Dictionary
यूं तो हम मोहब्बत करने से बचते हैं, तुझसे नहीं किसी और से इकतरफा प्यार करते है हम, यूं तो सब बेवफा है नहीं इस जहां में, पर तेरी जैसी मोहब्बत बाजारों में बिका करती है। बाजार।
Satyapal Chandra
सायद अब लौट ना पाउँ कभी ख़ुशियो के बाज़ार में गम ने ऊंची बोली लगा कर ख़रीद लिया है मुझे S ❤️A बाजार
Sangam Pipe Line Wala Poet Shayar
तन्हाई में तेरी मेरा दिल हो जाता बेज़ार क़ाश ऐसा होता कंही लगता यादों का बाजार.. #बाजार