Find the Latest Status about जिवलगा मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवलगा मालिका.
Vin's Bansode
चालणारी वाट ही मोकळी नव्हती शब्द शब्द निछोट दिली होती आगळीक वेगळी म्हण म्हणून प्रश्न उतरून दिली टिपून टिपून थकून गेलो आता लिहणे होत नाही. माझी जिवलगा शोध नाहीच नाही #जिवलगा।
hemlata mandle
आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी, दुस-याकडे काय आहे! हे पाहून सुखाची फक्त स्पर्धा केली... तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही!! ©hemlata mandle #loyalty #जिवनगाणे_ #जिव्हाळा #जिवलगा
Kunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
amolraj nandnaware
परीस्थिती बदलते.....म्हणजे मानस वाईट असतात अस नाही......प्रेमात समोरच्याला ऊपकार वाटेल ईतका त्याग करू नये जिवलगा Shreya Shukla❣ Ashutosh Kumar