Find the Latest Status about सर्वांनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांनी.
Kunal Salve
तू दिलेला गुलाब आज वहीत पाहिला आजही तो तुझी आठवण करून देतो गुलाबानं प्रेम व्यक्त होत नसतं हे वहीच्या पानांना सांगून जातो लेखकानों💕 आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं. पण मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस
pooja d
एका दुःखात सुरू झालेला प्रवास, 2000 वर येऊन पोहोचला। सुखात सर्वच सोबत होते पण एकटेपणात शब्दांनी साथ दिली त्याच शब्दांची गुंफण करून कविता केली। आधी शायरी, मग चारोळी, हायकू, तीन ओळी, मुक्तछंद असे अनेक प्रकारात कविता लिहिली । कुणाला आवडल्या, कुणाला नाही आवडल्या तरी लिहिणं काही थांबवल नाही। उद्या मी असेन नसेन काही माहीत नाही, पण, "पूजा डोमाळे" कवितेत कायम जिवंत असेन।। सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏 #2000thquote 2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏 अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏
Vinod Umratkar
बेगडी पिरमाचा बेगडी हा दिस। गुलाबाच्या नावानं पडे खऱ्या पिरमाचा किस।— % & लेखकानों💕 आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं. पण मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस
Sujata Darekar
गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं असं नाही पण गुलाबाने व्यक्ततेस नज़ाकत येते डोळ्यात गुलाबी रंग चढतो मार्दवाचा आणि तरल नात्याची रूजुवात होते लेखकानों💕 आज सर्वांनी गुलाब दिन साजरा केला असेलचं. पण मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला अस
Rashmi Hule
नाही... पण गुलाब कोमल... स्पर्श करताना ही एक हळूवार भावना येते मनात...जशी प्रेमात... — % & प्रेम गुलाब से ही व्यक्त नही होता लेकीन सुकोमल भावना आती है मन में जब गुलाब को स्पर्श करते है... जैसे प्रेम में.... लेखकानों💕 आज सर्वां
yogesh atmaram ambawale
आली आली दिवाळी आली, रंगरंगोटीने घर सजविले कुणी, कुणी घरावर सुंदर रोषणाई केली. नवनवीन कपडे परिधान केले सर्वांनी नि खूप सारे फटाके ही वाजविले. फराळाची ही लज्जत घेतली सर्वांनी कुणी शंकरपाळी तर चकली खाल्ली कुणी. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? दिवाळी जवळ येत आहे आजचा विषय आहे आली आली दिवाळी आली.. #आलीआलीदिवाळीआली चला तर मग लिहु
pooja d
प्रेम एक निस्वार्थ भावना आहे प्रेम ही प्रेमळ भावना आहे प्रेम फक्त प्रेम मागत असत प्रेम हे गुलाबाने कधीच व्यक्त होत नसत....... सुप्रभात लेखकानों💕 मला एक प्रश्न पडलायं कि गुलाबानेच प्रेम व्यक्त होतं का? तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल किंवा नाही पण याचं उत्तर तुम्ह