Nojoto: Largest Storytelling Platform

New गळून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गळून.

Related Stories

Komal Pardeshi

#भयंकर #भयंकर #मुतखडा #तीन #महिन्यात गळून पडेल ! बाकी काही करण्याची गरज पडणार नाही ! #mutkhada #Upay#short #Videos

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai प

read more
का वाटे पानगळ लागली आहे
माझ्या काव्य रुपी वृक्षाला.
शब्दच राहिले ना
काव्यास सदाबहार ठेवायला.
गळून गेले वाटे ते शब्द
ज्याने बहरलेले असायचे माझे काव्यवृक्ष.
शब्दच आहेत ते ज्याने
सुंदर नि छान बहरलेले असते काव्य. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पानगळ...
#पानगळ 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #प

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजाच विषय आहे फुल,वारा या शब्दांचा वापर करुन तुम्ही आज चारोळी किंवा कविता बनवा. #फुलवारा चला तर मग लिहुया. c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
किती सुंदर नाजूक हे फुल,वारा येताच गळून पडते,
खूप वाईट वाटते जेव्हा हे फुल गळते,
कारण हे फुल झाडावरच छान दिसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजाच विषय आहे
फुल,वारा
या शब्दांचा वापर करुन तुम्ही आज चारोळी किंवा कविता बनवा.
#फुलवारा
चला तर मग लिहुया.
#c

Ekta Gour

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पिवळया रंगात तु गळते,
हिरव्यात रंगात जाऊन मिळते,


 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

Rashmi Hule

उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या "उमलायचे होते ग मला ही" हे गुज सांगून गेल्या गळल्या स्वताः जरी अकाली सुंगध पसरुन गेल्या "हेच सार्थक ज #yqbaba #yqdidi #yqtaai #bestyqmarathiquotes #जीवनाचे #उमलणे

read more
उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या
"उमलायचे होते ग मला ही" कळवळून सांगून गेल्या
गळल्या स्वताः जरी अकाली,सुंगध पसरुन गेल्या
"हेच सार्थक जीवनाचे" सार शिकवून गेल्या... 
 उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या
"उमलायचे होते ग मला ही" हे गुज सांगून गेल्या
गळल्या स्वताः जरी अकाली सुंगध पसरुन गेल्या
"हेच सार्थक ज

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भाव माझ्या मनातले... #भावमाझ्यामनातले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #प्रेमाची_भावना

read more
भाव माझ्या मनातले
माझ्या मनातच राहिले.
पाहताच तिची लग्नपत्रिका
गुलाबाच्या पाकळ्यासम गळून पडले.
आता आठवून काय मतलब
जे व्हायचे ते होऊन गेले.
भाव माझ्या मनातले
तिला न सांगता मनातच राहून गेले.
समजले असते जर कधी तिला
भाव माझ्या मनातले,
माझे आयुष्य देखील गुलाबाच्या
सुगंधाप्रमाणे दरवरळे असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातले...
#भावमाझ्यामनातले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
निसटून गेले जे ते पुन्हा मिळत नाही
हे नियम सर्वत्र लागू होत नाही.
पाने फुले गळून जातात ऋतू येता त्यांचा 
पुन्हा बहरून येतात.
निसटून जाते जी वेळ ती पुन्हा येत नाही,
नव्याने काही करावे ह्यासाठी अनुभव देऊन जाई.
निसटून गेले जे ते जाऊ दे,
पुन्हा मिळवण्या योग्य ते प्रयत्न घे. शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय. आजचा आहे गळुन पडलेलं पान... आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवड #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathipoems #गळुनपडलेलंपान

read more
संध्याकाळी वाटेवर एक गळलं पान दिसलं
काय झालं कुणास ठाऊक हे मन गहिवरलं

ऊचललं त्या पानाला, चटका लागला फार
तरळलं त्या क्षणाला सा-या जीवनाचा सार

श्वास आहे तोवरच मोल असतं असण्याला
नाही कुणी विचारत गळून पडल्या देहाला

म्हणूनच प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं
सुखदु:खाच्या वळणावर झोके घेत हसायचं

आज आहे, ऊद्या नसेल हे जग माझ्यासाठी
हो, जरा जगून घेते मी मनसोक्त माझ्यासाठी
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय.
आजचा आहे गळुन पडलेलं पान...
आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile