Nojoto: Largest Storytelling Platform

New आरशाचा आनंद व खंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आरशाचा आनंद व खंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आरशाचा आनंद व खंत.

Rajendrakumar Jagannath Bhosale

गुलामगिरीच्या भोवऱ्यात अजुन ही मी आहे
फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वास मी अनभिज्ञ आहे
शिकून पोटासाठी संघर्ष करतो आहे
संघटित राहणे मी विसरलो आहे
मी समाजाचा गुलाम प्रिय नागरिक आहे
सत्यास विसरून मानसिक गुलामी करत आहे
देशभक्ती फक्तं आता उत्सवात पाहुणी आहे

©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत

राजेंद्रभोसले

खंत

read more
If I were God वर्षं  सरले कसे कळलेच नाही
जवळच्याना  ते उमगलेच नाही
मित्रत्वाची  शिदोरी सरलीच नाही
आयुष्याची  गणिते सुटलीच नाही
सखेसोबतीचा धागा उलगडला नाही
सुखदुःख  प्रसंगीं जाणे जमले नाही
गावी घरी सर्वांसोबत रमलो नाही
आई बाबां बरोबर फिरलोच नाही
सवंगड्याशी कधी भेटलोच नाही
वर्षाच्या शेवटीं कळले मला
ते आहेत म्हणून आपण आहोंत खंत

Mangesh B

#खंत

read more
किती अजून अनोळखी सारखी वागणारेस, खरच का माझ्या मेल्यावर ती भेटणारे, 
जी परिस्थिती होती आणि आजही आहे हे प्रारब्ध समजावें, पण ते धरूनच का आयुष्यभर ती रडणारे...

कोण नाही असा जो कधीचं चुकला नाही पण म्हणुन का शिक्षा सर्वाँना भेटणारे
चूक होती कुणाची आणि कुणाची नाही हा हिशेब लावतच का फकत झुरणारे… 

सांगते तर आहेेस की रडायचं माझ्या मांडीवर डोकं ठेऊन आणि हसायच आहे मला तुला मिठीत घेउन, 
मग असेच म्हणता म्हणता आयुष्य पुन्हा का ती कोरडे च ठेवणारे …. ???

©Mangesh B #खंत

Raybhan Y. Sonawane patil.

"खंत".

read more
तू आणि तूच आहेस...
 माझ्या नजरेत,
 माझ्या हृदयात अजूनही.
 म्हणूनच!
 नकोय मला कुणाकडंन,
 माझ्या प्रितीची ग्वाही!
 मिटलीही असेल कदाचित,
 तुझ्या प्रेमपत्रावरील शाई.
 पण मी अगदी गुपचूप...
 खांद्यावर गोंदलेलं,
 तुझ्या नावाचं अदयाक्षर,
  देहात प्राण आहे तोवर तरी...
 मिटणार नाही.
 जीव हा माझा,
 तुझ्या भोवती
 घुटमळत राहील.
 हे जग मी,
 सोडून गेल्यावरही.
 खंत एवढीच राहील की...
 त्याआधी का तुला,
 प्रीत माझी!
 कळणार नाही?
 कवी:- राया सोनवणे पाटील.
        (7558507275). "खंत".

Rajendrakumar Jagannath Bhosale

mute video

Rajendrakumar Jagannath Bhosale

बहुजनानी केला संघर्ष
त्यांनीकित्येक सोसले वर्षं
उजळे भीमसूर्याचा उत्कर्ष
जाहला भारतमातेस हर्षll धृ ll

स्वतःचे राज्य हे स्वराज्य
मूलभूत हक्काचं सुराज्य
चालीरीती केल्या त्याज्य
झाले कल्याणकारी राज्यll1ll

स्वातंत्र्य पहाट उगवली
भांडवलशाही बोकाळली
मूठभरांची शक्ती वाढली
सत्तेसाठी गरळ ओकलीll2ll

संपत्तीचे नच राष्ट्रीयकरण
 नाशिले राष्ट्रीय पर्यावरण
धर्मांध शक्तीचे वशीकरण
बजबजले भ्रष्ट राजकारणll3ll

जमवुनी शिलेदार मेळा
फोडू गणिमांचा डोळा
विचार करा वेळोवेळां
संगे आहे विठू सावळा ll4ll

©rajendrakumar bhosale #खंत
#WorldOrganDonationDay

सतीश देशपाडे

अनंत तारे आकाशात
तरीही
अर्धाचआसमंत आहे
तुझ्या रुपात चंद्र
जवळ माझ्या
त्याची आभाळालाही 
खंत आहे
सतीश.+

©सतीश देशपाडे #nightsky खंत

राजेंद्रभोसले

एक खंत

read more
आज का सुविचार गोयल जरी प्याद असेल तर गरळ कोणी ओकली
 धर्मांध  कारस्थानी परिवारातील कोण हा मोंगली।।धृ।।

मानसिक जातीवादीचे अंधभक्त आम्ही सर्व गुलाम
पोटाच्या खळग्या साठी करतो पेशव्यांना सलाम
सत्तेचा रबरी शिक्का कटपुतलीचे संघाचे लगाम
देशभक्तीचे सोंग पाया पडून  फसवतात सर्व अवाम
शिक्षणाची-आरक्षणाची-सैन्याची मुसकी ज्यांन आवळली।।१।।

 गुलाम प्रिय बंधूंना कधी येईल भ्रष्ट विचारांचा राग
पुरोगामी विवेकी शक्ती जाणेलका नितीभ्रष्टाचा माग
सत्तासंघर्षाची जनमानसात केव्हा भडकेल आग
विषमता आर्थिकतेचा सत्ताधीशाचा डसतोय नाग
मूलनिवासी भावानों ओळखा विषारी बाहुली।।२।। एक खंत

राजेंद्रभोसले

खंत भारत मातेची

read more
राष्ट्रातील अस्पृश्यतेच्या निर्मूलनाचा सण
की प्रगत जाती सत्ताकनिर्मितीचा  वण।।धृ।। 

स्वराज्याला चोऱ्याहत्तर वर्ष जरी उलटली
अजून विषारी नजरेची पिलावळ बाळगली
माकडांची पिले  आधुनिक माणूस झाली  
की माणसाचीच पिलावळ माकड जहाली
घटनाशिल्पी बाबासाहेबांचं  केवढं ऋण।।१।।

स्वाभिमानाची चळवळ  पेरली समाजात
कायद्याची कलमं रक्षिते  हक्काची वात
समता बंधुतेचे नियम घटनेच्या ग्रंथात
नेता, प्रशासक बेधुंद  राज्य कारभारात
 ह्या सत्ताधीशाचे कधी पालटेलं मन।।२।। खंत भारत मातेची

Rutu Nirale

कसलीच खंत नाही

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile