Nojoto: Largest Storytelling Platform

New गगनी उगवला सायंतारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गगनी उगवला सायंतारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गगनी उगवला सायंतारा.

    PopularLatestVideo

Mahesh Lokhande

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला #poem

read more
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
तेज चहूकडे फाकले
स्वातंत्र्याच्या या तेजाने
विश्व सारे दिपले॥धृ॥

फळाफुलांनी नटली अवनी
कृतार्थ झाली इथली जननी
शेतकरी हा समर्थ झाला
हरितक्रांतीने हे केले॥1॥

दुधातूपाची अवतरली गंगा
कृतार्थ केले भारतीयांना
गुरे वासरे नाचू लागली
धवलक्रांतीने हे केले॥2॥

साक्षर झाली इथली जनता
कृतार्थ झाली भारतमाता
सिलीकाॅन व्हॅलीमध्ये जाऊनी
संशोधन यांनी केले॥3॥

अमेरिकेने तंत्र न दिले
हिंदपुत्राने स्वतःच मग
महासंगणक बनवले
माहिती तंत्रज्ञानाने
हे केले॥4॥

कवी=महेश लोखंडे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

nisha Kharatshinde

रवी उगवला नाही #मराठीकविता

read more
रवी  उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde रवी उगवला नाही

Abhiejeet Anant Tambe

गगनी #मराठीकविता

read more
इवाल्या इवल्या पानात
नाव तुझे हरवले आहे,

सांग सखे मजला ते
गुपित का ठेवले आहे,

आज ना उद्या होईल चर्चा तुझ्या नावाची
फक्त तेव्हा तयार रहा गगनी झेप घेण्याची

©Abhiejeet Anant Tambe गगनी

Kulbhushan Arora

सायोनारा सायोनारा (अलविदा) जल्दी आएंगे..... लौट के दोबारा कुलभूषण दीप #yqdidi #yqquotes #yqअलविदा #yqकुलभूषण

read more
मिलते हैं......
शनिवार की सुबह,
थोड़े और उत्साह  से भर कर,
खुश रहिए...
खुशी बांटते रहिए
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 सायोनारा सायोनारा (अलविदा)
जल्दी आएंगे.....
            लौट के दोबारा
कुलभूषण दीप
#yqdidi 
#yqquotes 
#yqअलविदा
#yqकुलभूषण

priyanka damare

तू अस यायला नको होतस आलास तर आलस सर्व उद्ध्वस्त करून अस जायला देखील नको होतस....😢#पाऊस #कोल्हापुर#सांगली#सातारा #पाऊस #nojoto

Mahendra Dhivare

उगवता सूर्य कधी मावळतो तो कळताच नाही. #Walk #मराठीशायरी

read more
उगवता सूर्य हा आयुष्यात कधी निघून जातो 
तो कधी कळतच नाही.
पण 
मावळता सुर्य हा मात्र आयुष्य भर कळत ही असतो 
आणि लवकर मावळत ही नसतो.
Writer By
Mahendra Dhivare

©Mahendra Dhivare उगवता सूर्य कधी मावळतो तो कळताच नाही.

#Walk
loader
Home
Explore
Events
Notification
Profile