Find the Latest Status about नाड़ी का तेज चलना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाड़ी का तेज चलना.
DRx Virendra Prajapati
ये नाव का चलना,मेरे दिल का मचलना बड़ा अदभूत लगता है #gif नाव का चलना
Raone
गर अपनी नज़रें बरक़रार चाहते हो, तो मेरे चाँद से दूर रहना क्या पता हिज़ाब हटाते हीं मेरे चाँद के तेज़ से कहीं तुम्हारी आँखें ना रूख़सत हो जायें ।। राone@उल्फ़त-ए-ज़िन्दग़ी मेरे चाँद का तेज
Calmyaab
चलते चलते चलना, चलने से चला रुकते रुकते रुकना, रुकने से रुका अब तो यह आलम गरमाया हुआ है चलते रुकते चलना, चलने से रुका रुकते चलते रुकना, रुकने से चला जीवन का नियम..... चलना, रुकना...रुकना, चलना
Deepak Kumar Katariya
ganesh suryavanshi
वक्त कब किसे धोका दे जाऐ कूछ भी पता नही चलता बस जिते है.. टूटे हूऐ ऐहसासो से, सांसो का भी कूछ पता नही. कब थम जाऐ. और जिंदगी से रूठ जाऐ.. ©ganesh mali सासो का चलना.. कूछ पता नही
Mohan Somalkar
म महान कायदेपंडित तुम्ही या जगाचे हा हालअपेष्टा केल्या सहन तुम्ही देशा साठी मा मायभूमीच्या हितासाठी आयुष्यभर लढले न नम्रतेने सगळ्या जगात हक्काने वावरले तुम्ही व वणवा जागृकतेचा मनामनात पेटविला बाबा तु. बा बांधिलकी हा गुण तुमच्या नसानसात होता बाबा बा बाबा तुम्ही दिनदलिताचे झाले ,कैवारी गोरगरीबाचे सा साथ दिनदलितांना देऊन शिक्षणाचा मार्ग दाखविला ! हे हे कार्य सगळ्यास नाही जमले , हे कार्य तुम्हीच केले ब बर्याच गोष्टींवर तुम्ही न्यायाची बाजु मांडली होती ! आं आंबेडकर नावाची प्रकाशज्योत सार्या देशाला मिळाली. बे बेड्या त्या अशिक्षिततेच्या, गुलामगिरीच्या नष्ट केल्या. ड डगमगले नाही कधी त्या इंग्रजांना पाहुन ,लढत राहिले क कतॅव्य पार पाडित देशाचा विकास केला , माहामानवाने र रचला इतिहास अद्भुत, अदभुत, ,सलाम या महमानवास. भारतरत्न, कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारण अभ्यासू,दलितांचा कैवारी,वंदनिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६७ व्या महापरी निर्वाण दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏 🌐जय डाॅ.भिमराव बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🌐 मोहन सोमलकर  ©Mohan Somalkar # तेज