Nojoto: Largest Storytelling Platform

New गरिबी समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गरिबी समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गरिबी समानार्थी शब्द मराठी.

    PopularLatestVideo

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

Sadashiv Shelke

mute video

Faham

गरिबी

read more
गरीबी का बचपना बडो से भी ज्यादा जिममेदरिया दे जाता है। गरिबी

Dileep Bhope

विळख्यात गरिबी हिंदू हिंदू म्हणुनी हवेत
काही बिंदु का वेडावले?
पोटात रोज पेटता ही आग भुकेची
का नाहीत डोळे पाणावले?!

©Dileep Bhope #गरिबी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

Kushab Fajage

गरिबी #आयुष्य

read more
परिस्थिती गरीब असली तरी चालेल 
पण ... 
विचार मात्र भिकारी नसले पाहिजे .. 
#आयुष्य गरिबी
#आयुष्य

anuragbauddh

mute video

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

Shashikant Kendre

जख्मा अशा कळजात झाल्या आहेत
पासपोर्टवाल्यांनी पार खपल्या काढल्या आहेत....
तुम्ही श्रीमंत तुम्हाला एअरपोर्ट च येण
आम्ही कामगार घरा प्रयत्न जीव नाही तर रक्ताळलेल्या तिरडीवरच मरण दारात येण.
 शशी केंद्रे 
गरिबीच्या देशा भारत देशा. #marathiquotes #marathi #गरिबी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile