Nojoto: Largest Storytelling Platform

New मैदानात खेळणारी मुले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैदानात खेळणारी मुले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैदानात खेळणारी मुले.

Related Stories

    PopularLatestVideo

Walden_Raj...

mute video

Vaidehi gadgil

फुलासारखी मुले।।।।। #Quote

read more
कोमेजून जाण्याआधी त्याना प्रेम द्या।।।। 
फुलांमध्ये आणि मुलांमध्ये इतकासा फरक नसतो।।।। फुलासारखी मुले।।।।।

Prasad Khedkar

कधी मैदानात 👈उतरून तर बघ , तलवार 🔪तुझीच असेल आणि तुकडेदेखील🔫🔫🔫. #Knowledge

read more
mute video

Rashmi Hule

जब माँ-बाप कुछ कहते हैतब नहीं समझता लेकिन बढती उम्र के साथ अनुभव होता है. फिर वो बाते बच्चों को कहते हैं. और बच्चे नहीं समझते #आईवडील मुल #yqbaba #yqdidi #मुले #yqtaa #bestmarathiquote

read more
आईवडील जे सांगायचे
ते तेव्हा पटत नसले तरी
वय वाढते तसे अनुभवास येते
मग त्याच गोष्टी आपण आपल्या
मुलांना सांगतो...आणी ते मुलांना
पटतेच असे नाही...  जब माँ-बाप कुछ कहते हैतब नहीं समझता लेकिन बढती उम्र के साथ अनुभव होता है. फिर वो बाते बच्चों को कहते हैं. और बच्चे नहीं समझते


#आईवडील #मुल

yogesh atmaram ambawale

मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ

read more
मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ,
राणीच्या बागेत गेलो असता,वाघ पाहण्या घ्यावे लागले कष्ट. मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना,
वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना.
अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ

Adv.Sameer Pathan Pathan

#footsteps बाप ...!!! लहानपणी आई मुलांना सांगत असते येथे जाऊ नको बाबा मारेल तेथे जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको त #Talk

read more
बाप  !!  
-समीर पठाण #footsteps 
बाप ...!!!
लहानपणी आई मुलांना सांगत असते येथे जाऊ नको बाबा मारेल तेथे जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांची जागा... #आईवडिलांची हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपल्याला ही मुले होणार आहेत हे जाणून घ्यावे.
आपण आज कसे वागावे हे ही समजून घ्यावे.
करावी सेवा आई वडिलांची मुलांसमोर नेहमी चांगले राहावे.
आज जसे वागू आपण आई वडिलांसोबत, 
तसेच उद्या मुले ही वागतील आपल्या सोबत.
म्हणून कधीच आई वडिलांचे मन दुखवू नये 
नेहमी त्यांस समजून घ्यावे.
आई वडिलांची जागा कधीतरी आपण ही घेणार आहोत 
हे ही जाणून घ्यावे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांची जागा... 
#आईवडिलांची

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यां

sandy

प्रेमात काय होत हे सांगतो... 💞🙏 सगळे मुली /मुले सारखेच असतात... :/ खोट्या शपथी खोटी वचने खोटे स्वप्न दाखवतात.... :/ आणि मन भरले की #nojotophoto

read more
 प्रेमात काय होत हे सांगतो... 💞🙏

सगळे मुली /मुले सारखेच 
असतात... :/
खोट्या शपथी खोटी 
वचने खोटे स्वप्न 
दाखवतात.... :/
आणि मन भरले की

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे थट्टा नशीबाची... #थट्टानशीबाची हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थट्टा नशीबाची चालू आहे त्यांच्यासोबत,
ज्यांना आयुष्याचे काही क्षण,
घालवायचे आहेत नातवांसोबत.
मुलांसाठी खूप काही केले,
मुलांचे वागणे असे जसे सर्व मातीत मिळाले.
विसरले आई वडिलांचे कष्ट त्यांनी घेतलेले त्रास,
वय काय झाले त्यांचे घरात त्यांचाच वाटे त्रास.
आई वडील ही समजून आहेत म्हणून शांत बसून आहेत,
नातवंडांसोबत दिवस छान घालवू ह्या आशेवर जगत आहेत.
पण मुले तर मुले नातवंड ही जवळ जाण्यास धजावत आहे,
थट्टा नशीबाची रोज वेगळे खेळ मांडत आहे. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

थट्टा नशीबाची...
#थट्टानशीबाची

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा.
आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला,
चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा.
कागदाच्या होड्या चालवी कुणी,
तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा.
घेतात मजा भर पावसात,
विज चमकता लगेच घरात पळतात.
घाबरतात विजेचा गडगडाट झाला की,
काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात.
येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात,
कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile