Nojoto: Largest Storytelling Platform

New काय सांगायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय सांगायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय सांगायचे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे न बोलता... #नबोलता #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुनचे विषय कमेंट मध #YourQuoteAndMine

read more
मनाच्या अंतरीची गोष्ट
न बोलता समजावी,
कुणीतरी खास अशी
माझ्या जीवनी असावी.
ओळखावे सर्व प्रेमभाव
डोळ्यात माझ्या पहावे,
काय सांगायचे आहे मला
हे जाणुनी रहावे.
न बोलता सर्व काही समजून घ्यावे,
जीवनात असे कुणीतरी असावे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
न बोलता...
#नबोलता
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुनचे विषय कमेंट मध

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाच्या अंतरीची गोष्ट
न बोलताच समजून घ्यावी,
कुणीतरी खास अशी
माझ्या जीवनी असावी.
ओळखावे सर्व प्रेमभाव
डोळ्यात माझ्या पहावे,
काय सांगायचे आहे मला
हे जाणुनी रहावे.
न बोलता सर्व काही जाणावे
जीवनात असे कुणीतरी असावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हाक देता तुला.... #हाकदेतातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आठवते आज ही मला,
थांबली होतीस तू,मी हाक देता तुला.
जाणले होतेस कदाचित तू,
मला काय सांगायचे होते तुला.
वर्ष झाले आज त्या घटनेला,
प्रेम जाहीर केले होती मी थांबवून तुला.
पारावर राहिला नव्हता तेव्हा माझ्या आनंदाला,
होकारार्थी मान हलवून जेव्हा तू स्वीकार दर्शविला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हाक देता तुला....

#हाकदेतातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Kunal Salve

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांगायचे होते तुला जे,दरवेळी राहूनच जातं
तीन अक्षरांत सामावतेस गं तु फक्त 
त्या शब्दांला मन, माझं "अस्तित्व" बोलतं  ! सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अबोल माझे प्रेम,अबोलच राहिले.
दूर झालो जेव्हा,तेव्हा लक्षात आले,
सांगायचे होते तुला...ते राहूनच गेले.
कित्येक दिवस मनात होते जे,ते मनातच राहिले,
अनेकदा सांगावे वाटले,पण ओठांवर शब्दच न आले.
सांगायचे होते तुला..ते राहूनच गेले, सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

Diksha Gurav

तीला काही सांगायचय .... #nojotophoto

read more
 तीला काही सांगायचय ....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile