Find the Latest Status about कुठे ठेवावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठे ठेवावे.
प्रकाश साळवी
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही ** मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही ** धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी ते सुख मजला आजही कसे मिळत नाही *** वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा षड् रीपू माझे अजून काही जळत नाही ** प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?
Vin's Bansode
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे असे रुसून बसने चांगले नाही वाटत तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे
Avinash Lad
#शोधू_कुठे_मी ======================= गेली रुसून कोठे, शोधू तिला कुठे मी? सारे जुनेपुराणे, मागू कसे तिला मी? प्रिय होती सखी,सोडून मजला गेली जगतो तिच्याविना,स्वप्न पाहू किती मी? सोबती शब्द सारे, हृदयी माझ्या राहिले स्पर्शाचे खेळ सारे,ते विसरू कसा मी? शेवटची भेट माझी,सुख घेऊन गेली खोट्या हासुत सारे,दुःख लपवू किती मी? बाहुपाशात निजता, भाळलो देहावर हळव्या स्पर्शाने,तो स्पर्श विसरु कसा मी? उघड्या नयनी माझे,सुख शोधत होतो श्वासात श्वास घेता, दुःखात पडलो मी? ======================= विठूपुत्र:श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ ©Avinash Lad शोधू कुठे मी #ShiningInDark