Nojoto: Largest Storytelling Platform

New जिव्हाळ्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिव्हाळ्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिव्हाळ्याचे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात मित्र मैत्रिणींनो सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा.... होलिका दहनाच्या दिवशी म्हणजे आज आपल्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींचं दहन क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दहन१

read more
वाईट विचारांचे दहन करावे,
राग,क्लेश,मत्सर ह्यांना द्यावी अग्नी.
आपुलकीचे,जिव्हाळ्याचे रंग निघावे न कधी,
ऐसी होळी साजरी करावी प्रत्येकानी. शुभ प्रभात मित्र मैत्रिणींनो 
सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा....
होलिका दहनाच्या दिवशी म्हणजे आज आपल्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींचं दहन क

Sanket Chaudhary

मत भेद सोडून सारे, ओळख बनवा नवी.... प्रेमाचे बीज ते पेरा, फुलवा माणुसकीचे वृक्ष मनी... जिव्हाळ्याचे कोंब त्याला, अन्‌ मदतीच्या वाढेल मुळी. #Collab #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai #माणुसकीचेवृक्ष

read more
इथे जागा कमी भासल्या मूळे माझी कविता caption मध्ये लिहिली आहे ,
तरी या कवितेचा आस्वाद घ्यावा....
नक्की आवडेल तुम्हाला अशी आशा.... 
धन्यवाद,  मत भेद सोडून सारे, 
ओळख बनवा नवी....
प्रेमाचे बीज ते पेरा,
फुलवा माणुसकीचे वृक्ष मनी...

जिव्हाळ्याचे कोंब त्याला, अन्‌
मदतीच्या वाढेल मुळी.

sandy

❤️💛❤️💛❤️💛 नात्यांमधील हळुवारता 💛❤️💛❤️💛❤️ अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
नात्यांमधील हळुवारता
💛❤️💛❤️💛❤️

अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने

Swati Mahendra Jadhav

माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता #stay_home_stay_safe #poem

read more
माहेरचे अंगण..

माझ्या माहेरची वाट चालता चालता..
 मनी दाटला आठवणींचा उजाळा..
लहानपणीचा खेळ अंगणी मांडला तो डाव..
मनी दाटला मायेचा तो भाव..
माझ्या माहेराच्या अंगणी या ग! सख्यानो..  
खेळ लपाछपी आणि पाठशिवणीचा मांडू या..
 किती किती लहानपणीच्या आठवणी आठवू ग सये आता..
मनी दाटला अश्रूंनी गळा माहेराचं गुण गाता गाता.. 
माझ्या घराचे अंगण आणि शाळेचे ते पटांगण..
मनी दाटला अभिमान... ऊर भरला भरला..
माझ्या अंगणी पोहचता माय उभी ती दारी..
हाती तुकडा नी पाणी आनंदाने डोळे तिचे भरी..
घरी पाऊल टाकता टाकता तिची जेवणाची घाई..
सांग तुला काय वाडू भाजीभाकरी की दुधावरची सायी..
घर माझेच ते पण आता काही वेगळेच भासे..
सारे माझेच असे पण परतीची वाट मात्र दिसे..
गोड कौतुक आणि लाड करून घेता..
विसरून गेले मी चार दिवसाचा तो पाहूणचार होता..
रात्र सरता सरता उद्या दिवस निरोपाचा..
अंगणात उभा राहून बांध फुटला आठवणींचा..
काही राहिले तर नाही ना सारे न्याहाळून झाले..
माझ्या मायेच्या माणसांना डोळ्यात साठवून झाले..
जड अंतकरणाने बाहेर पाऊल निघाले..
आईचा निरोप काळजी घे सांगून झाले.. 
सारे अंगण पाहता पाणी पापण्यांच्या आत दडे..
पुन्हा येण्याच्या आशेने आठवणी मागे पडे..
माझ्या माहेरचा निरोप घेता घेता..
मनी दाटला पुन्हा आठवणींचा उजाळा..

©Swati Mahendra Jadhav माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता

#stay_home_stay_safe

Samruddhi

सुगंध तोच पारिजातकाचा तिच्या येण्याने भासला नवा 
नवे गीत नवे सूर तिच्या स्वागतास करी तयारी पक्ष्यांचा थवा 
सुमधूर नाद पैंजणांचा ऐकण्यास हा आसमंत सारा 
ऐन वेळी ऋतू बरसला उगवावा जसा दिवसा शुक्रतारा 
करी केविलवाणी आर्त वसंत पसरू दे आता फुलांचा सडा 
तिच्या येण्यानेच स्तब्ध झाले मी माझे मन आणि हा वाडा 
नजर भिडली धडकन वाढली हृदयी जश्या सागराच्या लाटा 
बिलगून तीला शांत कराव्या पसरणाऱ्या या हवेच्या वाटा
कोणालाही खबर न लागो की तिचे येणे झाले वाड्यावर
सारे जमतील घेऊन तोंहफे ते तर घायाळ तिच्या नजरेवर 
काय करू कसे करू आता चित्त नाही थार्‍यावर 
परत येईन नक्की हे शब्द अखेरचे
तेव्हापासुन नजर,फक्त तिच्या वाटेवर.....

©Samruddhi भेट जिव्हाळ्याची....
#marathi #marathikavita  #marathitrol #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture #marathilove

बी.सोनवणे

"आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_ 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं ह

read more
"आपुलकी"

ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना'
त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,
'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने"
आधार देऊनी भरू सौख्यं हर्षाचे जीवना...!

✒बी.सोनवणे
            मुंबई "आपुलकी"

ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना'
त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_
'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने"
आधार देऊनी भरू सौख्यं ह

बी.सोनवणे

अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नव

read more
अबोल हा भाव प्रीतीचा
सखये तुझिया चर्येवरी, 
परिधानिले वस्त्र नारंगी
पहाता वसली हृदयांतरी।। 

हास्य सदा खुलते गाली
साधी भोळी ती साळस, 
तेज नवचैतन्याने प्रेरित
कुंतली बटाने सुखावलस।। 

भाग्य हे लाभली जीवनात 
अपेक्षा नाही रे कसली, 
आपुलकी अन् जिव्हाळ्याने
अशी काळजात घुसली।।

©बी.सोनवणे अबोल हा भाव प्रीतीचा
सखये तुझिया चर्येवरी, 
परिधानिले वस्त्र नारंगी
पहाता वसली हृदयांतरी।। 

हास्य सदा खुलते गाली
साधी भोळी ती साळस, 
तेज नव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बंध हा प्रेमाचा... #बंधहाप्रेमाचा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with

read more
बंध हा प्रेमाचा,भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याचा.
विसरुनी मानापमान गोडीने साजरा करण्याचा.
कुणी काळजी करण्याचा 
तर कुणी रक्षा करण्याचं वचन देण्याचा.
बंध हा प्रेमाचा रक्षाबंधनाचा नावाचा, 
कमजोर असूनही अतूट अशा धाग्याचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बंध हा प्रेमाचा...
#बंधहाप्रेमाचा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- चित्र काव्य रचना पहाटेचं ते तांबड नभांगणी रंग केशरी, प्रातःकाल सौख्याची निसर्ग देखावा हासरी।।

read more
पहाटेचं ते तांबड 
नभांगणी  रंग केशरी, 
प्रातःकाल सौख्याची
निसर्ग देखावा हासरी।। 

चाले कशी बिगीबिगी 
टमटम करीत स्वारी, 
गावाकडची ती ओढ
काळी माय मातेचा द्वारी।। 

निसर्गरम्य भव्य तो देखावा
जणूकाही हिरवाई मखमल, 
शालूनेच ल्याली प्रसन्नता ते
राऊळी कळसाने मन सुखावलं।। 

क्षण ते सौख्याचे अनमोल 
गंध तो दरवळतो मातीचा, 
जिव्हाळ्याचा गोतावळ्यात
हाच खेळ सत्यत्व नियतीचा ।।

©बी.सोनवणे उपक्रम 

विषय :- चित्र काव्य रचना

पहाटेचं ते तांबड 
नभांगणी  रंग केशरी, 
प्रातःकाल सौख्याची
निसर्ग देखावा हासरी।।

sandy

शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या #story #nojotophoto

read more
 शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त
त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile