Nojoto: Largest Storytelling Platform

New लहानपणापासून माहेरची साडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लहानपणापासून माहेरची साडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणापासून माहेरची साडी.

    PopularLatestVideo

Vrishali G

माहेरची साडी..

read more
mute video

Pratik Patil Patu

माहेरची सुट्टी

read more
माहेरची सुट्टी

माहेर माझ्या आवडीचं
बाबांच्या छायेच , आणि
आईच्या मायेच
हे माहेर माझ्या आवडीच

माहेरात मी आराम करते
आई सगळं काम करते
चांगलं चांगलं करून घालते
आणि मी फक्त,बसून खाते

मग बाबा मला कपडे आणतात
ते मी घालते,
आणि छान दिसते

भाऊ माझे ट्रिप काढतात
स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात
मग आम्ही जातो, ट्रीपला
कुठेतरी, फिरायला

ट्रीप मध्ये खूप मज्जा येते
बघता बघता वेळ सरते
आई मला निरोप देते
मग मी सासरी जाते

अशी ही सहल, दिवाळीत घडते
सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी

Life is Happy

एका सासरी नांदत असलेल्या मुलीची माहेरतील असलेली आई साठी ही ओढ़ 💗👩‍👧 आई चार दिवस माहेरी याव म्हणतेय... #Allegations

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

माहेरची सय.... (ओवी) #Quote

read more
माहेरची सय... (ओवी)

माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट।
तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।।

घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा।
गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।।

लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला।
भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।।

तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय।
येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।।

दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी।
माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।।

बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल।
बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।।

कवीराज।
८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)

vaishali

माहेरचा आहेर ( अष्टाक्षरी काव्य )

read more
🌷 माहेरचा आहेर 🌷

माहेराच्या आहेरला
कसलीच सर नसे
माहेरचा आहेर हा
सदा अनमोल असे

माहेरच्या आठवणी
असे वसलेल्या त्यात
माया मायबापाची ही
जणू असे आहेरात

आशीर्वाद स्वरूपात
देती लेकीला आहेर
डोळा दाटती पाणी
मनी दुःखाचा डोंगर

लेक निघता सासरी
उरी आठवांचा पूर
मंडपात लगबग
वाजे सनईचा सूर माहेरचा आहेर ( अष्टाक्षरी काव्य )

HARSH369

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile