Nojoto: Largest Storytelling Platform

New आईवडील विग्रह Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आईवडील विग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आईवडील विग्रह.

Related Stories

    PopularLatestVideo

Kailas Londesar

mute video

Shraddha kamble

प्रत्येक वेळी आई वडील बरोबर असतात अस नाही....😑
कधी तरी मुल देखील बरोबर असतात..☺️

                          #KShraddha.. #आईवडील

Shankar Kamble

बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती
पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती

बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा
ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा

बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात
जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत

बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय
थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय

बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा
हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा

बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर
रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर

बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा
होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा

©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम

शुभम दि. कांबळे

जेव्हा आपण एखादं चांगलं किंवा
वाईट काम करतो ना,
 तेव्हा कौतुक किंवा निंदा,
 फक्त आई वडिलांनी दिलेल्या,
संस्कारांचीच होते...

©शुभम दि. कांबळे #आईवडील #देवमाझ

Varun Savita (वर्ण)

मन विग्रह #Poetry

read more
mute video

Pooja Bagal

मुलगा असो वा मुलगी, माझं एकच मत आहे .
4 दिवसाच्या प्रेमासाठी, 20 वर्षे काळजाच्या तुकड्यासारखे सांभाळ करणाऱ्या 40 वर्षांच्या आईवडीलांना कधी सोडू नका.

©Pooja Bagal #प्रेम 
#आईवडील 

#HeartBook
loader
Home
Explore
Events
Notification
Profile