Nojoto: Largest Storytelling Platform

New सुखीजा फुगे केसावर फुगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुखीजा फुगे केसावर फुगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखीजा फुगे केसावर फुगा.

    PopularLatestVideo

Vrishali G

फुगे

read more
आकाशात उडणारे विविध रंगाचे फुगे बघताना मन उल्हसीत होत असतं 
मनाच्या आकाशात सुध्दा असेच भावनांचे विविध रंगी फुगे उडत आहेत हे त्याला जाणवत असतं .. फुगे

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

काव्यात्मक अंकुर

फुगा

हलक्यात घेत मला ते स्वतः हवेत उडत राहिले
पण मलाही आहेत पंख हे कधीच ना पाहिले

"शेवटी हलकी सुईचं एकदा भरलेल्या फुग्यांची हवा काढते"

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #फुगा  #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Air #InspireThroughWriting
#writer #writimgcommunity #Morning #people #wordporn

Gayatri Modhave

‌फु फू फुगा🎈 फुगा फुगवला, अंन धापकन तो फुटला. फुटला तर फुटला, मला जणू अकर्शिण्य करु गेला! सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या. अंन, माझ् #Poetry

read more
‌फु फू फुगा🎈

फुगा  फुगवला, 
अंन धापकन तो फुटला. 
फुटला तर फुटला,
मला जणू अकर्शिण्य करु गेला!
सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या.
अंन, माझ्या पापण्या अता क्षणा क्षणाला लवत होत्या.
गांभीर्याचे असे काहीच नव्हते,
फक्त इतक्यानी माझ्या कडे काही क्षण,
एक टक बघणे जरा वावरच होत...!

©Gayatri Modhave ‌फु फू फुगा🎈

फुगा  फुगवला, 
अंन धापकन तो फुटला. 
फुटला तर फुटला,
मला जणू अकर्शिण्य करु गेला!
सर्वांच्या नजरा आता माझ्यकडे होत्या.
अंन, माझ्

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे असे काही तुला द्यावें.. #असेकाहीतुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marat #YourQuoteAndMine #असेकाहीतरी

read more
सायकल तुझी भारी,
त्यावर आपली डबलसवारी.
हातात तुझ्या फुगा,
त्याची नजर आकाशावरी.
एखादी भेट द्यावी तुला,
मनी ही इच्छा झाली.
असे काही तुला द्यावे,
जे तुझ्या कामी यावे.
मग म्हटलं सायकल वापरतेस,
चला हवा भरायचा पपंच
तुला द्यावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
असे काही तुला द्यावें..
#असेकाहीतुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marat

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,
हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन,
ठरलेल्या जागी उभी असेल.
आतुर मी ही तिला भेटण्या,पण तिला हे कसे कळेल.
ट्रॅफिक इतकी रस्त्यात,
थोडी ही जागा नाही,की माझी सायकल वळेल.
उशीर होईल तिला भेटण्या,आता ती खूप चिडेल.
बडबड नंतर करेल,पाहताच पहिले सायकल वर येऊन बसेल. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

Sarita Prashant Gokhale

*(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा गालगा गालगा गालगा* *तोफखान्यापरी वाटते बायको* #Heart #मराठीशायरी

read more
*(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा

*तोफखान्यापरी वाटते बायको*
*भांडताना अशी तापते बायको* 

*ठेवले मौन मी सांगतो कारणे*
*शांत झालो तरी पेटते बायको*

*नाव तर वैभवी  केवढे चांगले*
*तोंड पाडून का वागते बायको*

*राग येतो तिला गाल वाटे फुगा*
*प्रेम माझ्यावरी सांगते बायको*

*राग नाकावरी आत ज्वालामुखी*
*वादळी शांतता ठेवते बायको*

*आज माहेरला चालले सांगते* 
*धाक ठेउन का राहते बायको*

*रोज आहे तिची नवनवी मागणी* 
*फार माझा खिसा फाडते बायको*

*खर्च करण्यास मज रोकडा मागते*
*प्रेमजाळे असे फेकते बायको*

*राहतो मी मुका झोपही काढतो*
*वाद मी जिंकले सांगते बायको*

©Smita Raju Dhonsale *(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा*

*तोफखान्यापरी वाटते बायको*

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. चला तर मग मनातलं व्यक्त करुया. तुमच्या मनातलं.. #मनातलंमाझ्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
मैत्रीण आहे माझी खास,
राहते नेहमीच हृदयाच्या पास.
तिच्या मनातले न कधी जाणिले
न कधी माझ्या मनातले सांगितले.
आवडते ती मला,वाटले आता सांगावे.
सोबत फिरायला घेऊन जावे,नि मन मोकळे करावे.
ती येईल ह्याची खात्री होती
म्हणूनच जवळच्या बगिच्यात फिरायला नेले,
बसवले सायकल वर डबल सीट 
नि हृदयाच्या आकाराचे फुगे ही दिले.
मारता फेरी बगीचेत डोक्यात विचार आले,
मनातले माझ्या आज तिला सर्व सांगून दिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
चला तर मग मनातलं व्यक्त करुया.
तुमच्या मनातलं..
#मनातलंमाझ्या 
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे तुला पाहता आजही... #तुलापाहताआजही१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
किती छान सुंदर असे ते,अविस्मरणीय प्रेमरंगाने रंगलेले दिवस असायचे,
सायकल वर बसून फिरताना,हाती तुझ्या हृदयाच्या आकाराचे फुगे असायचे.
तुला पाहता आजही पुन्हा तेच दिवस जगावेसे वाटत असे,
प्रेम जमले होते जेव्हा आपले आणि गुपचूप गाठीभेटी होत असे.
यायचो कधी मी उशिरा तर कधी तू उशीर करत असायची,
उशीर झालेल्या कारणाने प्रेमळ अशी तुतू मै मै होत असायची.
दिवसामागून दिवस निघून गेले,प्रेम सफल होऊनी आपले लग्न ही झाले,
राजा राणी चा आनंदी संसार आपला,सारे दिस कसे सुखाने बहरले.
तुला पाहता आजही तू अजूनही तशीच भासत आहेस,
पहिल्यांदा जेव्हा तुला पाहून प्रेमात पडलो होतो,तू आजही तशीच दिसत आहेस. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुला पाहता आजही...
#तुलापाहताआजही१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile