Nojoto: Largest Storytelling Platform

New मजेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मजेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मजेत.

Related Stories

    PopularLatestVideo

Manoj A.Kale

 #मजेत_रहा_हसत_रहा

Vinod Umratkar

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... #वणवा #वणवा1 #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
सखे, जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल
मनात तुझ्या,विचारांचा वणवा पेटेल।
तेव्हा वाच जरा,मी लिहलेले Quote
खात्री माझी,तुला मनोमन बरे वाटेल। सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
#वणवा #वणवा1
#collab #yqtaai  
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
कोरोना जा ना बाबा आता तरी
काय भेटतंय तुला बसून आमच्या उरी ।।

तुझ्यामुळे खायचे झालेत वांधे
सुटलेत आमचे हातचे कामधंदे ।।

शाळा झाली आमची ऑनलाईन
सरकार म्हणते, पगार ही तुमचा अर्धा होईन ।।

असा कसा तू, गेलेला परत आलास
सोबत एकटा नव्हे तर भावकीला ही घेऊन आलास ।।

बस झालं आता, राहू दे आम्हाला सुखाने
नेहमी हात धूत राहीन सॅनिटायझर ने ।।


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
#कोरोनाजाना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या प्रेमाची व्यथा... #माझ्याप्रेमाचीव्यथा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
माझ्या प्रेमाची व्यथा 
मांडू कशी शब्दात

विरूनी गेले क्षण सारे
उरल्या आठवणी मनात

मोडला डाव भातुकलीचा
राहिले राजा राणी कहाणीत

तुटून गेली स्वप्न मनीची
शोधते मलाच मी सावलीत शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या प्रेमाची व्यथा...
#माझ्याप्रेमाचीव्यथा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या प्रेमाची व्यथा... #माझ्याप्रेमाचीव्यथा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
सांगू कसं कळेना 
माझं प्रेम तुला कळेना

नातं आपलं एकमेकांत गुंतलेलं
नात्याला नाव देण तुला का जमेना!
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या प्रेमाची व्यथा...
#माझ्याप्रेमाचीव्यथा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या प्रेमाची व्यथा... #माझ्याप्रेमाचीव्यथा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
सांगू कसं कळेना 
माझं प्रेम तुला कळेना

नातं आपलं एकमेकांत गुंतलेलं
नात्याला नाव देण तुला का जमेना!
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या प्रेमाची व्यथा...
#माझ्याप्रेमाचीव्यथा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile