Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातले.

Related Stories

    PopularLatestVideo

vaishnavi chingale

खळखळून हसून खूप दिवस झाले
ढसाढसा रडून खूप दिवस झाले
मनमोकळे बोलुन खूप दिवस झाले
दिवस फक्त ढकलणे चाललय
स्वच्छंदी जगून खूप दिवस झाले... #वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #मनातलेशब्द

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनातले वादळ... #मनातलेवादळ१ #मनातलेवादळ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनातले वादळ थांबवता तेव्हाच येतं 
जेव्हा त्याला आपल्या सोबत मरण घेऊन जातं ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनातले वादळ...
#मनातलेवादळ१
#मनातलेवादळ 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनातले वादळ... #मनातलेवादळ१ #मनातलेवादळ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
बाहेरच्या वादळांपेक्षा भयानक असते..
ते मनातले वादळ.... 
बाहेरच्या वादळात झालेली पडझड
दुरुस्त होते... 
मनातल्या वादळाने आयुष्य उध्वस्त होते  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मनातले वादळ...
#मनातलेवादळ१
#मनातलेवादळ 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

vaishnavi chingale

Usually जगात दोन प्रकारची माणसं असतात, एक जी फाड फाड मनातल बोलून रिकामी होतात आणि दुसरी त्याच गोष्टी मनात  साठवूनठेवतात.कधी-कधी वाटतं बोलून टाकु म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही ...  पण कधी वाटते न बोललेच बरं त्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल... पण इथचं तर चुकतो आपन भले प्रत्येक वेळी समोरच्याला Best दयाचा प्रयत्न करू पण त्याला त्याची किंमत आहे का नाही हेही जागून घ्यायला हवे ना !  हे आपल्या लक्षात येत पण पुन्हा समोरच्याला त्रास नको या so called  काळजीमुळे आपण शांत राहतो आणि झिझत राहतो, जळत राहतो, आपली काहीही चूक नसताना ... तरीहि आपण हसतं रहायय जगत रहायचे, का ? तर दुसऱ्याला त्रास नको !  #मनातलेवादळ #शब्द  #मनातलेवादळ #वसू

vaishnavi chingale

डोळे भरून आले पण कारणच माहीत नव्हते. आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही चिंतत नाही. कोणाचं वाईट व्हावं असं कधीच आपल्याला वाटत नाही मग सगळ्यात जास्त वाईट माणसं आपल्याच वाट्याला का बर येतात!
हसावे की रडावे हेच कळत नाही कधी कधी पण नंतर असं वाटतं की जे झालं ते चांगलच झालं. देव आहे तो सगळं छान करेल. पण तरीही मनात कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो. शंका येतात. की हेच ते लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण कधी काळी खुप महत्वाचे होतो. आणि आता चक्क अनोळखी झालोय किती वाईट वाटत ना!
पण तरीही आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. लोक वाईट वागतात म्हणून आपणही वागायचं नाही. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीप्रमाने जसे कर्म कराल तशी त्याची फळं देव देतो आणि ते भोगावं लागत. #वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द

RJ Prasad...

मनातले वादळ...

read more
माझ्या मनातले वादळ ,
अचानक कसे भडकले...

प्रेमाचं गीत होऊन सखे ,
तुझ्यापर्यंत कधी पोहोचले...

             @ RJ Prasad.... मनातले वादळ...

Gayatri Sonaje

काव्य मनातले #nojotophoto

read more
 काव्य मनातले

#प्रेमवेडा 💔

मनातले बोल... #Shayari

read more
mute video

Dnyanesh Mulik

प्रेम मनातले

read more
mute video

एक शेतकरी बिब्या

शब्द मनातले...

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile