Nojoto: Largest Storytelling Platform

New पण तरीसुद्धा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पण तरीसुद्धा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पण तरीसुद्धा.

    PopularLatestVideo

Madhuri Chavan

स्वत:साठी जगाचं तरीसुद्धाlifezindagi #शायरी

read more
mute video

Akshay Bhelkar

पण......

read more
mute video

Pratik Patil Patu

तरीसुद्धा तू दगड धोंड्याचा! #God #Best #yqmarathi #godisgreat #naturelover #Nature

read more
तू नभातून, चंद्र - चांदण्यातून पाहतोस
तू वृक्षांच्या हिरव्या पानातून पाहतोस
प्रियसीच्या प्रेमळ डोळ्यातून पाहतोस
मायाळू आईच्या मायेतून पाहतोस
तरीसुद्धा देवा तू , दगडातच दिसतोस.

तू वाऱ्यातून वाहतोस
श्रावणात बरसतोस
लाजाळूच्या झाडात तू ,
स्पर्शाने लाजतोस
तरीसुद्धा देवा तू दगडातच असतोस.

तू पितृरुपी तारतोस
गुरुरूपी ज्ञान देतोस
मैत्ररुपी आधार देतोस
पत्नीरुपी सावरतोस
तरीसुद्धा देवा तू दगडच असतोस. तरीसुद्धा तू दगड धोंड्याचा!
#god #best #yqmarathi 
#godisgreat #naturelover #nature

shubham d nashik

कविता-घर कवितासंग्रह-तरीसुद्धा.... कवी-निशांत धारने, स्नेहा मिरगणे, श्रीकांत मधुकर. #poem

read more
mute video

ऋतू

मुके पण

read more
नाही जमतंय काहीच ,
नाही होताय मनासारखं काहीच 
का कुणास ठाऊक पण हरल्यासारखं वाटतंय ... मुके  पण

Dhammapal bhalerao

लडख पण

read more
गुलाब लिए खड़े हैं हम आँसू वोका बंद करना. 
लड़ाई तो चलते रहेगी उम्र
का थोड़ा लिहाज  करना. 
बीत ना जाये उम्र लड़नेमे इसका थोड़ा खयाल रखना. लडख पण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile