Nojoto: Largest Storytelling Platform

New निजरूप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निजरूप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निजरूप.

Related Stories

    PopularLatestVideo

रोशन पाटील 7066644485

प्रणू चाराक्षरी राधेकृष्णा हे श्रीरंगा राधेकृष्णा , , नाम घेता मिटे तृष्णा ।।१।। #poem

read more
 प्रणू चाराक्षरी

राधेकृष्णा

हे श्रीरंगा
राधेकृष्णा , ,
नाम घेता
मिटे तृष्णा ।।१।।

रजनीश "स्वच्छंद"

मैं अविरल, मैं स्वच्छंद।। मैं उन्मुक्त, स्वच्छंद, अविरल, भावुक, बन्ध पाऊँ कैसे गागर के पानी मे। मेरा ध्येय अनन्त, मेरी दिशा अनन्त, बह जाऊं #Poetry #Quotes #Life #Love #shayri #Fun #Motivation #thought #SAD #poem #Comedy #kavishala #nojotohindi #NojotoMeme #kalakaksh #nojotohumour #TST #NojotoFun #znmd

read more
मैं अविरल, मैं स्वच्छंद।।

मैं उन्मुक्त, स्वच्छंद, अविरल, भावुक,
बन्ध पाऊँ कैसे गागर के पानी मे।
मेरा ध्येय अनन्त, मेरी दिशा अनन्त,
बह जाऊं जैसे सागर के पानी मे।

सूक्ष्म सचेतन ज्वलित दीप लिए कर,
तम हरने का अडिग विश्वास लिए,
जीवन पथ को पग पग नापा करता हूँ,
धमनियों में स्वबल का अट्टहास लिए।

पथद्रष्टा नहीं, संगगामी नही, स्वामी स्वयं,
हर बाधा अविरल तय कर जाता हूँ।
जगबंधु, कण कण निजरूप की छाया में,
काम क्रोध गरल भी क्षय कर जाता हूँ।

है अविनाशी कोई अम्बर में, तो हो,
स्वरचित छंदों से वज्र की संज्ञा पाता हूँ।
ना कोई दधीचि, ना कोई अश्वत्थामा,
निजकर्मो से भेदित, जग की प्रज्ञा पाता हूँ।

हर चौखट मेरा डेरा, हर मन मेरा सराय,
कह पाऊँ कैसे एक कहानी में।
मेरा ध्येय अनन्त, मेरी दिशा अनन्त,
बह जाऊं जैसे सागर के पानी मे।

©रजनीश "स्वछंद" #NojotoQuote मैं अविरल, मैं स्वच्छंद।।

मैं उन्मुक्त, स्वच्छंद, अविरल, भावुक,
बन्ध पाऊँ कैसे गागर के पानी मे।
मेरा ध्येय अनन्त, मेरी दिशा अनन्त,
बह जाऊं

Vishal Chavan

निरोप...

तुज निरोप देण्यासाठी, किनार्‍यावर आलो मी..
तुला निरोप दिला, पण किनार्‍याचाच झालो मी...

किनार्‍याशी बोलत बसलो, मिटलेल मन खोलत बसलो..
अरे.. निरोप देताना तुटलो होतो, पण मी मुद्दामच हसलो...

माझा जीव तुझ्या ताब्यात दिलाय, त्याला सकुशल परत आण..
ती म्हणजे माझं सर्वस्व आहे, एवढ एक सत्य तू जाण...

किती प्रवासी या मातीतून गेले, किती तिकडेच हरवून बसले..
ज्यांनी कुणी निरोप दिला, ते किती लोक आजवर फसले..

पण मी हा किनारा सोडणार नाही, इथून पाय काढणार नाही..
माझे डोळे सताड उघडे ठेवीन, पापण्यांची चादर ओढणार नाही...

माझा प्रवासी मला परत आणून दे, मी तुला माझा सखा म्हणेन..
तुझी खूप गीते लिहीन मी, माझ्या श्वासांतून तुला गुणगुणेन..


Vishaal/Aadinaath
2-07-21










.

©Vishal Chavan #निरोप

Vinod Umratkar

निरोप

read more
*निरोप*

*निरोपाचा क्षण जरी* |
*नको डोळ्यात पाणी* |
*लढूनी सीमेवर शत्रूशी* |
*प्रिये येईल मी परतुनी* || निरोप

कवी - के. गणेश

निरोप

read more
Happy New Year गेलेले क्षण काही
नकळत घडवून गेले,
सुख दुःखाच्या वाटेवर,
खूप सारे शिकवून गेले..

निरोप तरी देऊ कसा,
खूप काही आठवून गेले,
मज कंठ दाटून आला
 ते क्षण मज रडवून गेले.. निरोप

Sumedha Deshpande

निरोप

read more
निरोप घेताना तुझा
डोळे अश्रूंनी भरलेले,
संवाद अबोल झालेले पण, 
मन माञ मनापर्यंत पोहचलेले.

+सुमेधा... निरोप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile