Nojoto: Largest Storytelling Platform

New वेळासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेळासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळासाठी.

    PopularLatestVideo

Bhaurao Palekar

लिमिटेड होतं तेच बरं होतं ..... पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा .....  टी.व्ही.वर १-2 ch

read more
लिमिटेड होतं तेच बरं होतं ..... 

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा ..... 



टी.व्ही.वर १-2 ch

PRATIK MATKAR

रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #picquote #aestheticthoughts #yqaestheticthoughts #ATgirlbg545

read more
तुझा माझा जमेना आणि तुझ्याविना करमेना रोज सकाळी तुझ्या गोड आवाजाने होणारी माझ्या दिवसाची सुरुवात आज झालीच नाही आणि मग थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की काल रात्री आपल्या झालेल्य

sandy

निःशब्द प्रेम …… लघुकथा (काल्पनिक) दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळत #story #nojotophoto

read more
 निःशब्द प्रेम ……  
  लघुकथा (काल्पनिक)  

 दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे  निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळत

sandy

भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! "काहीही करा डाॅक्टर ! पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह #story #nojotophoto

read more
 भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा ! 
"काहीही करा डाॅक्टर !  पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो .... त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्ह

Jk

9 ऑगस्ट क्रांतीदिन देशासाठी आत्मसमर्पण केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी वंदन करते त्यांना मी हात जोडुनी दोन्ही करांनी - ज्योती किरतकुडवे ( #मराठीकविता

read more
🌹9 ऑगस्ट क्रांतीदिन🌹
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk 9 ऑगस्ट क्रांतीदिन
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (

vishnu thore

जय आझाद हिंद सेना... एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा जय आ

read more
जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!
तुम्ही नेताजी शौर्याची केली गाथा सुरू
जवानास  मंत्र दिला जिंकू किंवा मरू
तळहातावर प्राण घेऊन पेटविले रणा....
जय आझाद हिंद सेना
जय आझाद हिंद सेना......१
एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी...
पराक्रमाचे वाजू लागले चहूकडे चौघडे
अभिमानाने उभे ठाकले दरी कपारी कडे
असे नेताजी घडणे नाही या भूमीवर पुन्हा....
जय आझाद हिंद सेना,
जय आझाद हिंद सेना...!....२
-विष्णू थोरे,चांदवड जय आझाद हिंद सेना...


एक एक जमवुनी सैनिक फौज केली उभी
देशासाठी बलिदानाची दिली सलामी नभी.....धृ
किती सहाव्या या मातीने जुलूमांच्या वेणा
जय आ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile