Nojoto: Largest Storytelling Platform

New बघणारे कुत्रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बघणारे कुत्रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघणारे कुत्रे.

    PopularLatestVideo

अंदाज़ ए बयाँ...

आमच्या घरात बघा एकच टीवी, टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी, दिवसात असतात सारेच बिज़ी, रोज़च होतात आमच्या घरी वाद, म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - त

read more
आमच्या घरात बघा एकच टीवी,
टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी,
दिवसात असतात सारेच बिज़ी,
रोज़च होतात आमच्या घरी वाद,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव..
बाबानां अमच्या बघा किरकिट बग़ायचय,
आईला टीवी बघत स्वायपक करायचय,
दीदीला गाणी ऐकत अभ्यास करायचय,
आजीला कधी राणा दादा बघायचय,
हे सगळ बघून मला आला वैताग,
म्हणे हे लाव - ते लाव, हे लाव - ते लाव..
कधी तरी आम्हाला आमच करु द्या,
मोटू आणि पतलूच कार्टून बघू द्या,
थोड़ वेळ का होईना हैप्पी जगु द्या,
का म्हणून नेहमीच तुमचाच राज,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव, हे लाव- ते लाव...
रविकुमार

 आमच्या घरात बघा एकच टीवी,
टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी,
दिवसात असतात सारेच बिज़ी,
रोज़च होतात आमच्या घरी वाद,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - त

Swapnil Khade

बलात्कार रोज किमान एक बातमी असते बलात्काराची वर्तमान पत्रात... रोज एक बातमी असते लचके तोडणार्या श्वापदांची... पण या पेक्षा अधिक बलात्कार हो

read more
बलात्कार
रोज किमान एक बातमी असते बलात्काराची वर्तमान पत्रात...
रोज एक बातमी असते लचके तोडणार्या श्वापदांची... 
पण या पेक्षा अधिक बलात्कार हो

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 नवीन वर्षात नव मी हे हल्ली आपण म्हणत असतो पण अस कितपत होतं? नवीन वर्षात आपण पुर्णपणे बदलतो का? हो नवी ध्येय,नवी स्वप्न असतात पण त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जुनामी१

read more
नवीन वर्षातला जुना मी..
तसेच नवीन वर्षातल्या जुन्या सवयी.
वाटे नवीन वर्षात मी ही नवीन काही करावे..
जुन्याच सवयींना थोडं नवीन रुपात आजमावून पाहावे.
ठरवतो जे नेहमी फक्त विचारातच ठेवतो..
नवीन वर्षात आता ही सवय बदलतो.
प्रत्येक नववर्षाला असेच होत असते..
नवे वर्ष,नवे संकल्प काही दिवसच चालत असते.
आता मात्र ठरवले भले नवीन वर्षातला जुना मी..
आता बदलुनी स्वतःला नवीन वर्षात नवरूपात यावे. मित्रानों💕
नवीन वर्षात नव मी हे हल्ली आपण म्हणत असतो पण अस कितपत होतं?
नवीन वर्षात आपण पुर्णपणे बदलतो का?
हो नवी ध्येय,नवी स्वप्न असतात पण त

_suruchi_

नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

read more
नात्यां पलिकडची नाती...
1.
भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. 

...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची...

(Read caption)
©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi
1.
कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile