Nojoto: Largest Storytelling Platform

New जिजाऊ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिजाऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिजाऊ.

    PopularLatestVideo

Madhuri Chavan

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ #विचार

read more
mute video

Dr.Mithun Pawara

#जय जिजाऊ_जय शिवराय#✊ #story

read more
आमचे महाराज माणसातले देव आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही इतिहास आहे साक्षी. 
दोन्ही हात जोडून नमस्कार करतो शिवमूर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान कीर्तीला.
#जय शिवराय# #जय जिजाऊ_जय शिवराय#✊

Madhuri Chavan

जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

read more
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब

माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असत आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”.....

जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल...जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं...
.शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं... 
जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला...
असा बादशाह-“छत्रपती शिवराय”... शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी 
अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच.....शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला.
....नवा सुराज्य स्थापित केलं.....हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच..... अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम...!!!

जय जिजाऊ !!

जय शिवराय !!
सुत्रसंचालिका माधुरी चव्हाण इंदापूर जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ शिवराय शिवरायांची माता

Manasi Ghatge

🚩आम्ही जिजाऊंच्या मुली...🚩

read more
भेकडा सारख जगण आम्हा लोकाना जमत नाही कारण आम्ही मराठी मुली म्हणजे जिजाऊ आऊसाहेबांच्या लेकी आहोत तलवारी सारख्या लखलखीत आणि धारदार... 🚩आम्ही जिजाऊंच्या मुली...🚩

Chaitali Yengade

जय जिजाऊ #जीवनअनुभव

read more
mute video

AnishaDodke

जिजाऊ #Moon #मराठीकविता

read more
जिजाऊ 12

जाधव आणि भोसले घराण्याची
लेक ठरली पराक्रमी 
जिजाऊ ही लखुजी च्या संस्कारात वाढली
आई महाळसा मातेची शिकवण मिळाली..........!
दोन कर्तबगार घरात वावरून 
जिजाऊ ही गुणवणी ठरली
राजनीतीचे बालकटु 
आणि विद्या दाखवू लागली...!
बलुतेदार आणि अलुतेदारास जवळ घेउनी राजवाडा सांभाळू 
लागली...!
शेतकऱ्यास खरा न्याय देऊ लागली....!
शिवनेरी गडावर पुत्र जन्मास घातला.....!
शिवराय असा गोजीरा वीर
पुत्र घडविला...!
संस्कार देऊनी माता जिजाऊंने
शिवरयास मोठे केले
आणि स्वराज्य साठी कस जगायचं हे शिकून
स्वराज्य स्थापनेस भाग पाडले.....!
जिजाऊंची कीर्ती आहे महान
करावे प्रत्येक आई ने तिचा स्वीकार
करावे शिवबा परी पुत्रास
संस्कार........!

          कु :अनिषा दिलीप दोडके
           जिल्हा:नांदेड

©AnishaDodke जिजाऊ

#Moon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile