Nojoto: Largest Storytelling Platform

New शिव जयंती शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिव जयंती शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिव जयंती शायरी.

    PopularLatestVideo

Nitesh

शिव जयंती 🚩 #Quotes

read more
mute video

Yashwant Kallawale

शिव जयंती १९ फेब्रुवारी #सस्पेंस

read more
mute video

प्रथमेश सुनिल जाधव

शिव जयंती स्पेशल रचना...♥️ #poem

read more
⭐ शिवरायांचे विचार ⭐


इतिहासाच्या पानावरती नाव तुझे आहे शिवराया अजरामर..
आठवून प्रताप तुझा आज असेल मुखी सर्वांच्या तुझाच जय जयकार..
पण प्रश्न मनात नेहमी सतावतोय रे महाराजा..
किती जण जपत आहेत तुझे आदर्श विचार...?

तू स्वाभिमानाच्या मशाली घराघरात पेटवल्यास..
स्वराज्य स्थापण्या किती तरी राती जागून काढल्यास..
अन्यायाविरूद्ध केलास तू एकट्याने प्रतिकार..
किती जण जपत आहेत तुझे आदर्श विचार..?

सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापून इतिहास नवा घडविलास..
मुठभर मावळ्यां संगे मुखी हर हर महादेवचा जय घोष केलास..
हिंदवी स्वराज्याचे जिजामातेचे स्वप्न केलेस तू साकार..
किती जण जपत आहेत तुझे आदर्श विचार...?

आता पाहतो शिवजयंतीचे चित्रच राजा पालटून गेले..
नाच,गाणे,डि.जे आणि नंगे नाच भर रस्त्यात होती रे सगळे..
केवळ एका दिवसासाठी तुझा मुखी त्यांच्या पुकार..
किती जण जपत आहेत तुझे आदर्श विचार...?

तू खरं तर समाजात नवचैतन्य निर्माण केलेस होते..
मुक्यांना वाचा लुळ्यांना जगण्याचे नवे बळ दिले होते..
का शिवबाला वाटती गटात का एका मनी रूजवण्या तिरस्कार..
किती जण जपत आहेत तुझे आदर्श विचार...?

तुझ्यामुळे माता भगिनी आज सन्मानाचे जीवन जगत आहेत..
पण दुर्दैव हेच कि तुझ्याच महाराष्ट्रात अब्रु ही आज त्यांची लुटत आहेत..
अन्यायाने त्याही बघ आता झाल्यात किती बेजार..
किती जण जपत आहेत तुझे आदर्श विचार...?

तू मराठी मातीचा खरं तर स्वाभिमान..
पण तुझेच मावळे विसरून गेलेत ईमान..
प्रथमेश सांगे जगाला आता शिवरायांचे विचारांचा ठेवूनी मान...
एक करा महाराष्ट्र सारा शिवरायांच्या विचारांची घेवूनी आण..
नको केवळ गर्जना शिवरायांचा जय जयकार...
रूजवा मनी शिवरायांचे मोत्यांसम आदर्श विचार...!!

✍लेखन..
प्रथमेश सुनिल जाधव(पनवेल)
दि.१९ फेब्रुवारी २०२०(शिव जयंती) शिव जयंती स्पेशल रचना...♥️

'मनु' poetry -ek-khayaal

शिव-शिवा #story

read more
mute video

डॉ. दिलीप कुमार पारीक

mute video

Rahul

शिव भक्ति शायरी #शायरी #विचार

read more
mute video

Dharmraj noniya

शिव शायरी वीडियो

read more
mute video

Harbhajan sharma

शिवा जी कि जयंती . #throwback2020

read more
mute video

NEERAJ SIINGH

#neerajwrites अघोरी शिवा #शिवा #शिव #शिवप्रेम

read more
जो इंसान 
सच बोलता है
या सच के 
लिए लड़ता है
शिव जी 
उसका साथ 
देतें रक्षा करतें
हैं धर्मो 
रक्षति रक्षितः #neerajwrites अघोरी शिवा #शिवा #शिव #शिवप्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile