Nojoto: Largest Storytelling Platform

New निळी क्रांती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निळी क्रांती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निळी क्रांती.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

क्रांती

read more
  संगणकक्रांतीने 
  आमची  मान
  उंचावली परंतु,
  मोबाईलक्रांतीने
  मान खाली घातली. क्रांती

somnath gawade

चेहऱ्याचा  रंग 'गोरा'
करून मोबाईलच्या
कॅमेऱ्याने जी 'गौरक्रांती'
केली तशीच पोटाचा 'घेर'
कमी करून 'सुडौलक्रांती'
    करावी.🤣😂
 #क्रांती

Rutik jiddewar (R.J)

निळी नाती आपली माणसं

read more
"निळी नाती आणि आपली माणसं"

लहान पणीपासून अगदी आतापर्यंत
 नशिबानं जी माणसं मिळाली ती फार जिव्हाळी लागली पण ती कधीच आपल्यासाठी थांबलेली नाही. त्यांच्या नशिबाचा रस्ता सर करता करता आता ती खुप दूर गेलेली आह. पण लहान होतो तेव्हा याची जाणीवच कधी झाली नाही त्यांच्या सोबत दिवस घालवण्यात एवढा रमलो की ते कधीतरी आपल्याला सोडून कुठे तरी दूर निघून जाईल हेही कधी समजलं नाही  कधी  केव्हा ते कधी भेटतात पण आजकाल त्यांच्याकडे सुद्धा वेळ उरलेला नाही सतत जो तो आपापल्या अभ्यासात, कार्यात व्यस्त आहे. पण जे सुख मी त्यांच्या सोबत भोगलं ते कधी विसरलो नाही आणि ते विसरण्याची ईच्छा सुद्धा नाही ती आठवण मरेपर्यंत नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही. पण त्यातून हे समजलं की आज जी माणसं आपल्याबरोबर आहे त्यांच्यासोबत आयुष्य आनंदीत जगत राहायच. 
                                   - ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार (R.J) निळी नाती आपली माणसं

राजेंद्रभोसले

क्रांती विचार

read more
आज का सुविचार आपल्या भाकरीतील 
अर्धी भाकर
 भुकेलेल्याना घ्या.
 पद्मभूषणक्रांतीवीर डॉ. नागनाथ अण्णा क्रांती विचार

राजेंद्रभोसले

क्रांती गुरू

read more
माझ्या लहुजी वस्त्तादाचा
नाद करायचा नाय,दादा नाद करायचा नाय।ध।
क्रांतीची सुलगली वात
शूरांची आमची जात 
जस तलवारीच पात
फुले शाहूंच नातं 
माझ्या अण्णाभाऊंच्यालेखणीचा
नाद करायचा नाय दादा नाद करायचा नाय।।१। क्रांती गुरू

राजेंद्रभोसले

क्रांती कुंड

read more
mute video

Rajendrakumar Jagannath Bhosale

कलियुगी गोरे मातले ,भारत मातेला गांजले
 ऋण फेडण्या ह्या मातीचं
फडकले निशाण क्रांतीचं ll धृ ll

 क्रांतीसिहाचे खंदे पाईक
क्रांतिवीर हेच खरे नाईक
 फिरंग्यास शह दिले, अत्याचार  ही रोखलेll1ll

शेतकऱ्यांचे   हे उदगाते
बहुजनांचे झुंजार नेते
,सहकाराचे तंत्र1 जाणले,राष्ट्रीय ऐक्य साधलेll2ll

©rajendrakumar bhosale #क्रांती
#withyou

prakash punekar

क्रांती सुपरहिट सॉंग #फ़िल्म

read more
mute video

Amar Hajare patil

क्रांती सूर्य महात्मा फुले #WritersSpecial

read more
mute video

Bharat Deore

आदिवासी क्रांती सेना बापजी गृप धुळे #CheerfulLove

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile