Nojoto: Largest Storytelling Platform

New पुन्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुन्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुन्हा.

    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा पुन्हा... #पुन्हापुन्हा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडत आहे 
जरासं तुला समजलं तर पहा 
मी मलाच व्यक्त करणं खूप कठीण आहे 
तु फक्त माझं एकतर्फी प्रेमच रहा !  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा पुन्हा...
#पुन्हापुन्हा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vishal Chavan

पुन्हा पाऊस...

पावसाची धार आणि तिचा विचार..
एक सोबत बरसू लागतात...
मग शहारलेले माझे गात्र,
तिच्यासाठी तरसू लागतात...

मग तोंडावरुन हात फिरवतो मी..
सुखचित्र मनावर गिरवतो मी...
दोघांना मनात भिजताना पाहून...
स्वतःला खूप मिरवतो मी...

पाऊस अल्लड चाळा करतो..
पाऊस व्यवस्थित शाळा करतो...
हृदयातल्या सार्‍या प्रेम भावना..
केंद्रावर आणून गोळा करतो....

सगळ चांगलच करतो पाऊस..
पण तिला सोबत आणत नाही...
पाऊस माझा मित्र आहे..
पण मी, त्याला मित्र म्हणत नाही...

पुन्हा पाऊस येतो..
धरती चिंब करून जातो...
तिच्या तहानेने व्याकुळ मी..
विरहाच्या आगीत जळतो....


Vishaal/Aadinaath 
08-07-21










.

©Vishal Chavan #पुन्हा_पाऊस

Manoj A.Kale

 #पुन्हा_जगणे_नाही

somnath gawade

स्वप्नांना कवेत घ्यावे;
निराशेला जलसमाधी देऊन 
आशेचे अत्तर सर्वांगावर शिंपावे.
पुन्हा नव्याने आव्हानांना
निधड्या छातीने भिडावे. #पुन्हानव्याने

सिध्दांकन

mute video

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा पुन्हा... #पुन्हापुन्हा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा पुन्हा प्रयत्न करूयात।
पुन्हा पुन्हा नव्याने आयुष्य जगुया।
पुन्हा पुन्हा स्वप्न रंगवूया।
पुन्हा पुन्हा त्यांना पूर्ण करूया। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा पुन्हा...
#पुन्हापुन्हा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Kunal Salve

होईल पुन्हा प्रेम तर खबरदारी घ्यायची 
प्रत्येक पान वाचण्यासारखं नसतंच
मग उगाच का ओठ पुटपूटवायची ! #प्रेम 
#पुन्हानव्याने

gauri kulkarni

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा पुन्हा... #पुन्हापुन्हा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
त्यांनी मला त्याच जखमा दिल्या
पुन्हा पुन्हा मी त्यांना तसेच माफ केले
त्यांच्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी 
पुन्हा पुन्हा मी माझे मन साफ केले  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा पुन्हा...
#पुन्हापुन्हा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Ganesh Shinde

एक कृष्ण माझा आपला असा ही आहे,
खोल खोल हृदयात माझ्या वास करणारा,
सोडून सारे गोकुळ मागे, गेला जरी द्वारकेस,
तरी राधेसंगे पुन्हा नव्याने रास खेळणारा... #राधा #कृष्ण #पुन्हानव्याने

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile